ETV Bharat / state

उस्मानाबादेत बरसतोय परतीचा पाऊस - परतीचा पाऊस

उस्मानाबाद, तुळजापूर शहरांसह ग्रामीण भागात संध्याकाळच्या दरम्यान परतीच्या पावसाला सुरुवात झाली.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 19, 2019, 1:22 PM IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद, तुळजापूर शहरांसह ग्रामीण भागात संध्याकाळच्या दरम्यान परतीच्या पावसाला सुरुवात झाली. दिवसभर कडक ऊन आणि संध्याकाळी पाऊस असे, चित्र जिल्ह्यात पहायला मिळाले.

हेही वाचा - ओमराजेंवर हल्ला करणाऱ्या टेकाळेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

सध्या सोयाबीन, उडीद, मूग काढण्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी पीक काढण्याची तयारी केली आहे. मात्र, या येणाऱ्या परतीच्या पावसामुळे सोयाबीनच्या राशी खोळंबल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याच्या काही भागात या परतीच्या पावसाच्या सरी बरसत असल्याने शेतकर्‍यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर अजूनही जिल्ह्यात म्हणावा तसा मुसळधार पाऊस झाला नाही.

हेही वाचा - ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी दिली होती 12 लाखांची ऑफर - अपक्ष उमेदवार दत्ता तुपे

Intro:उस्मानाबाद बरसतोय परतीचा पाऊस;धरणे मात्र कोरडीच

उस्मानाबाद- जिल्ह्यातील काही भागात आज परतीचा पाऊस झाला उस्मानाबाद तुळजापूर यासह ग्रामीण भागात संध्याकाळच्या दरम्यान परतीच्या पावसाला सुरुवात झाली दिवसभर खडक म्हणून आणि संध्याकाळच्या वेळी पाऊस असं चित्र आज जिल्ह्यात पहायला मिळाले सध्या सोयाबीन, उडीद, मूग काढण्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी पीक काढण्याची तयारी केली आहे मात्र या येणाऱ्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन च्या राशि खोळंबल्या आहेत गेल्या आठवड्यापासून काही भागात या परतीच्या पावसाच्या सरी बरसत असल्याने शेतकर्‍यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे तर अजूनही जिल्ह्यात म्हणावा तसा मुसळधार पाऊस झाला नाही त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे कोरडी आहेत

Body:यात आता रात्रीच्या वेळी आलेल्या पावसाचे vis आहे

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.