ETV Bharat / state

साहित्य संमेलनस्थळी गोंधळ.. वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की

संमेलनस्थळी गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळाचे वार्तांकन करत असलेल्या पत्रकारांना पोलिसांनी अरेरावी केली. तर एका खासगी वृत्त वाहिनीचे पत्रकार मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी धक्काबुक्की करून बाहेर काढले.

साहित्य संमेलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की

author img

By

Published : Jan 11, 2020, 10:28 PM IST

उस्मानाबाद - शहरात सुरू असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस होता. या संमेलनातील विविध कार्यक्रमांचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना अरेरावी करत पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

साहित्य संमेलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की

साहित्य संमेलनातील मंडप क्रमांक 1 मध्ये परिसंवाद कार्यक्रम सुरू होता. या ठिकाणी जगन्नाथ पाटील (रा.चाकूर, लातुर) यांनी भूमिका मांडायची असल्याचे सांगत, परिसंवाद कार्यक्रमात बोलू देण्याची विनंती केली होती. यामुळेच संमेलनस्थळी गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळाचे वार्तांकन करत असलेल्या पत्रकारांना पोलिसांनी अरेरावी केली. तर एका खासगी वृत्त वाहिनीचे पत्रकार मुस्तान मिर्झा यांना पोलिसांनी धक्काबुक्की करून बाहेर काढले.

हा सर्व प्रकार घडल्यामुळे साहित्य संमेलनात वादाची परंपरा सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Intro:साहित्य संमेलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलीसांकडून धक्काबुक्की

उस्मानाबाद- चालू अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकाराला पोलिसांनी अरेरावी करतात धक्काबुक्की केली आहे साहित्य संमेलनातील मंडप क्रमांक 1 मध्ये परिसंवाद कार्यक्रम सुरू होता येथे जगन्नाथ पाटील (रा.चाकूर, लातुर) यांनी भूमिका मांडायची असल्याचे सांगत, परिसंवाद कार्यक्रमात बोलू देण्याची विनंती केली यामुळेच इथे गोंधळ निर्माण झाला होता या गोंधळाचे वार्तांकन करत असलेले झी 24तास या वृत्त वाहिनीचे पत्रकार मतदान मिर्झा यांना पोलिसांनी अरेरावी करत धक्काबुक्की करत बाहेर काढले त्यामुळे या साहित्य संमेलनात वादाची परंपरा वरचेवर असल्याचे पाहायला मिळते आहेBody:यात vis ahetConclusion:कैलास चौधरी उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.