ETV Bharat / state

मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या मालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा पालिकेचा निर्णय - नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर

उस्मानाबाद शहरातील मोकाट जनावरे पकडण्यासाठी पालिकेने पथक नेमले आहे. मात्र, मोकाट जनावरांचा उपद्रव कमी झालेला नाही. त्यामुळे उस्मानाबाद नगरपालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभेत मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध खटले भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

उस्मानाबाद शहरातील मोकाट जनावरे
author img

By

Published : Sep 24, 2019, 6:31 PM IST

उस्मानाबाद - शहरातून जाणाऱ्या तुळजापूर-औरंगाबाद या मार्गासह इतर रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचे प्रमाणात वाढले आहे. ही जनावरे रस्त्यावरच ठाण मांडत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. यामुळेच लहान-मोठे अपघातही घडत आहेत.

मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या मालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश

मोकाट जनावरे पकडण्यासाठी पालिकेने पथक नेमले आहे. मात्र, मोकाट जनावरांचा उपद्रव कमी झालेला नाही. त्यामुळे उस्मानाबाद नगरपालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभेत मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध खटले भरण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोकाट जनावरांचा मुद्दा उपस्थित झाला. मागील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मोकाट जनावरे पकडण्यासाठी पालिकेचे पथक नेमले. त्यानुसार कार्यवाही देखील करण्यात आली.

हेही वाचा - करमाळ्यात 24 लाखांचा गुटखा जप्त; करमाळा पोलिसांची कारवाई

मात्र, मोकाट जनावरांवर कारवाई केल्यानंतर संबंधित मालक पुन्हा जनावरे सोडून देत आहेत. त्यामुळे हा प्रश्न कायम असल्याचे काही सदस्यांनी मकरंद राजे निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर नगराध्यक्ष राजे निंबाळकर यांनी जनावरांच्या मालकांविरुद्धच गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिकेच्या पथकाला दिले.

Intro:मोकाट फिरणाऱ्या जाणारावरांच्या मालकविरुद्ध कडक कारवाई पालिकेचा निर्णय

उस्मानाबाद - शहतुन जाणाऱ्या प्रमुख तुळजापूर-औरंगाबाद या मार्गासह ईतर रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा प्रमाणात वाढले आहे ही जनावरे ऐन रस्त्यावरच ठाण मांडत असल्याने वाहतुकिला अडचण निर्माण असून लहान-मोठे अपघातही घडत आहेत.त्यामुळे अशी जनावरे पकडण्यासाठी पालिकेने पथक नेमले मात्र अशा कारवाईनंतरही मोकाट जनावरांचा उपद्रव कमी झालेला नाही. त्यामुळे उस्मानाबाद नगरपालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभेत मोकाट जनावरांच्या मालका विरुद्ध खटले भरण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी सर्वसधारण सभेला सुरुवात झाली. काही विषयांवर चर्चा झाली असता, ऐन रस्त्यांवर ठिय्या मांडणाऱ्या मोकाट जनावरांचा मुद्दा उपस्थित झाला. मागील बैठकीत मोकाट जनावरे पकडण्यासाठी पालिकेच्या पथकास नेमले होते त्यानुसार कार्यवाही करण्यात आली परंतु, मोकाट जनावरांवर कारवाई केल्यानंतर संबंधित मालक पुन्हा जनावरे सोडून देत आहेत.त्यामुळे सदरील प्रश्न कायम असल्याचे काही सदस्यांनी निदर्शनास आणून दिले.यानंतर नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी जाणारावरांच्या मालका विरुद्धच गुन्हा दाखल करण्यात येईल असे पालिकेच्या पथकास सांगितलेBody:यात vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.