ETV Bharat / state

ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी दिली होती 12 लाखांची ऑफर - अपक्ष उमेदवार दत्ता तुपे

author img

By

Published : Oct 18, 2019, 5:24 AM IST

ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मला उमेदवारी काढून घेण्यासाठी बारा लाख रुपयांची ऑफर दिली होती, असा दावा अपक्ष उमेदवार दत्ता तुपे यांनी केला आहे. राष्ट्रवादीकडूनही आपल्याला तीन लाखांची ऑफर होती मात्र आपण उमेदवारी मागे घेतली नाही असे तुपे सांगतात. तूपे यांचा हा व्हीडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

अपक्ष उमेदवार दत्ता तुपे

उस्मानाबाद - विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे. अशातच, उस्मानाबाद कळम विधानसभा मतदारसंघातील ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी मला उमेदवारी काढून घेण्यासाठी बारा लाख रुपयांची ऑफर दिली होती, असा दावा अपक्ष उमेदवार दत्ता तुपे यांनी केला आहे.

हेही वाचा - ओमराजेंनी लोकांचे संसार बुडवल्याचा राग म्हणून केला हल्ला; आरोपीचा व्हिडिओ व्हायरल

सर्वच उमेदवार अगदी कंबर कसून कामाला लागले आहेत. प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांसोबतच अपक्ष उमेदवारही प्रचाराच्या बाबतीत मागे राहिलेले नाहीत. तुपे हे गावोगावी जाऊन 'मला निवडून द्या' अशी मागणी करत आहेत. त्याबरोबरच, निवडणुका म्हटल्या की पैशांचा खेळ येतोच असेही ते म्हणतात. राष्ट्रवादीकडूनही आपल्याला तीन लाखांची ऑफर होती मात्र आपण उमेदवारी मागे घेतली नाही असे तुपे यांनी म्हटले आहे. तुपे यांचा हा व्हीडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

Intro:गमतीशीर byte आहे

ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली होती 12 लाखांची ऑफर अपक्ष उमेदवार दत्ता तुपे

उस्मानाबाद विधानसभेची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे अवघ्या काही दिवसात मतदानाचा करण्याचा दिवस उजाडेल मात्र सध्या प्रचाराची दिवस असल्याने सर्वच उमेदवार अगदी कंबर कसून कामाला लागले आहेत शिवसेना भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सर्वच पक्षातील विधानसभेचे इच्छुक उमेदवार हे वेगळी शक्कल वापरत प्रचार करत आहेत यात अपक्ष उमेदवारही कमी राहिले नाहीत उस्मानाबाद कळम विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार दत्ता तुपे हे गावोगावी जाऊन भाषण देत मला निवडून द्या अशी मागणी करत आहेत त्याबरोबरच शिवसेनेवर ती टीका करत असताना ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मला उमेदवारी काढून घेण्यासाठी बारा लाख रुपयांची ऑफर दिली होती मात्र मी उमेदवारी काढून घेतली नाही असे ही या कॉर्नर सभेत दत्ता तुपे हे अपक्ष उमेदवार सांगत आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून तीन लाखाची ऑफर होती असे सांगत आहे निवडणुका म्हणलो की पैशांचा खेळ येतोच त्यात तूप यांचा हा व्हायरल होणारा व्हिडिओ पैशांच्या चालणाऱ्या बाजारावर ती भाष्य करणारा आहेBody:गंमत म्हणून ही बातमी केली आहे ह्यातील byte ऐकून मला खूप हसू आले Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.