ETV Bharat / state

मुस्लिम समुदायाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - religious crime

शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल (शुक्रवारी) मुस्लिम समुदायाकडून धरणे आंदोलन करण्यात आले. झारखंड येथील झुंडशाहीला बळी पडलेल्या तरबेज अन्सारी या युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते.

शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना मुस्लिम समुदायाचे लोकं
author img

By

Published : Jul 6, 2019, 9:33 AM IST

उस्मानाबाद- शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल (शुक्रवारी) मुस्लिम समुदायाकडून धरणे आंदोलन करण्यात आले. झारखंड येथील झुंडशाहीला बळी पडलेल्या तरबेज अन्सारी या युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मुस्लिम समुदायाकडून निवेदन देण्यात आले.

आंदोलनाबद्दल माहिती देताना मुस्लिम बांधव

देशात मुस्लिम समाज व दलित समाजावर वाढलेला अत्याचार थांबविणे. जातीवादी घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करने. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले आहे. जातीयवादी संघटना अशा घटनेला कारणीभूत असून कायद्याचा त्यांना धाक राहिला नसल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर सरकारकडून अशा घटनेविरोधात ठोस पावले उचलली जात नाहीत. ही बाब गंभीर असून यावर तत्काळ उपाययोजना करावी आणि तरबेज अन्सारीला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'इंसाफ दो, इसाफ दो, अन्सारी को इंसाफ दो' अशा घोषणाही देण्यात आल्या. या आंदोलनात शहरातील बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला होता.

Intro:मुस्लिम समुदायाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन

उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मुस्लिम समुदया कडून ठाण मांडून धरणे आंदोलन करण्यात आले झारखंड येथील झुंडशाहीला बळी पडलेल्या तरबेज अन्सारी या युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ मुस्लिम समुदायातर्फे हे आंदोलन करण्यात आले मुस्लिम समाजावरती व दलित समाजावर वाढलेले अन्याय अत्याचार थांबून कठोर कायदा करून अल्पसंख्याक समाजाचे संरक्षण करावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निवेदन देण्यात आले आहे जातीयवादी संघटना अशा घटनेला कारणीभूत असून कायद्याचा धाक जातीयवादी संघटनांना राहिला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे त्याचबरोबर सरकार कडून अशा घटनेविरोधात ठोस पावले उचलली जात नाहीत ही बाब गंभीर असून यावर तात्काळ उपाययोजना करून तरबेज अन्सारी याला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली त्याचबरोबर 'इंसाफ दो, इन्साफ दो, अन्सारी को इंसाफ दो' अशा अशा घोषणाही देण्यात आल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम समुदायाने ठाण मांडून धरणे आंदोलन केले या आंदोलनात शहरातील बहुसंख्य मुस्लिमांनी सहभाग घेतला होताBody:यात पॅकेज एडिट करून पाठवण्याचा प्रयत्न केला आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.