ETV Bharat / state

'महाविकास आघाडीचे सरकार दोन महिन्यात कोसळणार' - नारायण राणे महाविकास आघाडी टीका

हिंदुत्ववादी शिवसेना आणि धर्म निरपेक्षवादी काँग्रेस असे वेगवेगळ्या विचाराचे पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी नाही तर स्वत:च्या हितासाठी एकत्र आले आहेत. राणे सहकुटुंब तुळजापूर येथे दर्शनासाठी आले होते, तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राणे
राणे
author img

By

Published : Jan 5, 2020, 7:50 AM IST

उस्मानाबाद - शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा ही फक्त सुरुवात आहे. यापुढे अनेक आमदार आणि मंत्री राजीनामा देतील. महाविकास आघाडीचे सरकार दोन महिन्यात कोसळणार असल्याचे भाकीत नारायण राणे यांनी केले. राणे सहकुटुंब तुळजापूर येथे दर्शनासाठी आले होते, तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नारायण राणे सहकुटुंब तुळजापूर येथे आले होते
नारायण राणे सहकुटुंब तुळजापूर येथे आले होते

त्यांनी विद्यमान सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार येवून सव्वा महिना झाला, तरी अद्याप खाते वाटप झाले नाही. बंगले, दालने घेतली मात्र कारभार सुरु केला नाही. विद्यमान मुखमंत्र्यांना प्रशासन चालवण्याचा काहीही अनुभव नाही. राज्यकारभार चालवण्याचा अभ्यास नसल्याने त्यांचा प्रशासनावर वचक नाही.

हेही वाचा - आता लढाई आंबेडकर विरुद्ध गोळवलकर'

हिंदुत्ववादी शिवसेना आणि धर्म निरपेक्षवादी काँग्रेस असे वेगवेगळ्या विचाराचे पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी नाही तर स्वत:च्या हितासाठी एकत्र आले आहेत. कर्जमाफीच्या अध्यादेशामध्ये कर्जमाफीची तारीख नाही. अर्थिक तरतूद नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप राणे यांनी केला.

हे सरकार महाविकास आघाडीचे नसून फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. शिवसेना आणि काँग्रेस हे नामधारी आहे. ठाकरेंनी स्वत:च्या घरात दोन मंत्रिपदे घेतली. मागील पन्नास वर्ष निष्ठेने काम करणाऱ्या शिवसैनिकांना डावलून त्यांच्यावर अन्याय केला असल्याची टीका राणे यांनी केली.

Intro:विद्यमान सरकार राष्ट्रवादीकाँग्रेसचे काँग्रेस - शिवसेना नामधारी नारायण राणे यांची टीका

उस्मानाबाद- शिवसेनेचे मंञी अब्दुल सत्तारांचा राजीनामा हि फक्त सुरुवात आहे यापुढे अनेक आमदार व मंञी राजीनामा देतील व दोन महिन्यात सरकार कोसळणार असल्याचे भाकीत नारायण राणे यांनी केले आहे महविकास आघाडीचे हे सरकार फसवणूक करणारे अल्पकालीन सरकार ठरेल अशी टीका खा. नारायण राणे यांनी केली आज नारायण राणे हे पत्नी निलीमा सुन व नातवासह तुळजभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले या वेळी त्यांनी विद्यमान सरकारवर जोरदार टीका केली हे सरकार येवुन सव्वा महिना झाले तरी अद्याप खाते वाटप झाले नाही कँबीन घेतले, बंगले, दालने घेतली माञ कारभार सुरु नाही त्यामुळे जनतेचे प्रयत्न सोडविण्यासाठी काहीही प्रयत्न होत नाहीत.विधमान मुखमंञ्यांना प्रशाषण चालविण्याचा ऐक टक्का अनुभव नाही.याचा अभ्यास नसल्याने प्रशाषणावर वचक नाही.कर्जमाफी वर बोलताना म्हणाले की जी.आर. मध्ये कर्जमाफीची तारीख नाही अर्थिक तरतूद नाही सगळ फसवाफसवी चालू आहे.यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानी पुसले आहे. असा आरोप केला.
सेना हिदुत्ववादी तर कांँग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस धर्म निरपेक्षवादी असे वेगवेगळ्या विचाराचे पक्षऐकञ आले असुन  ही मंडळी महाराष्ट्राच्या हितासाठी नाही तर स्वता च्या हितासाठी ऐकञ आल्याचा आरोप करुन हे सरकार महाविकास आघाडीचे नसुन फक्त राष्ट्रवादीकाँग्रेसचे आहे शिवसेना व कांँग्रेस  हे नामदारी असल्याची खरमिरीत टिका केली.
उध्दव आदित्य ठाकरे यांच्या मंञीपदा बाबतीत बोलताना राणे म्हणाले कि  यांनी स्वताचा घरात दोन मंञीपद घेतले गेली पन्नास वर्षपसून निष्ठेने काम करणाऱ्या सैनिकांना यांनी डावलुन अन्याय केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला.Body:यात फोटो vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.