ETV Bharat / state

उस्मानाबाद LIVE : तुळजापूरमधून भाजपचे राणाजगजितसिंह 27 हजार मतांनी विजयी, काँग्रेस उमेदवाराचा पराभव - उमरगा असेंबली निकाल 2019

उस्मानाबाद जिल्ह्याची राज्याच्या राजकारणात राजकीयदृष्टया संवेदनशील अशी ओळख आहे. या जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 4 मतदारसंघ आहेत. यंदा ५० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

उस्मानाबाद LIVE : मतमोजणीला सुरुवात, चार उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला
author img

By

Published : Oct 24, 2019, 8:24 AM IST

Updated : Oct 26, 2019, 5:13 PM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी ५० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मात्र, यातल्या चार उमेदवारांचीच यंदाची दिवाळी आनंदात साजरा होणार आहे. मंत्री तानाजी सावंत, चव्हाण, राणाजगजितसिंह पाटील, मोटे यांच्या भवितव्याचा आज फैसला होत आहे. मतमोजणीला आठ वाजल्यापासून सुरुवात झाली.

Live Update:

  • परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत यांची विजयाकडे वाटचाल

  • उमरगा मतदारसंघातून शिवसेनेचे ज्ञानराज चौगुलेंची विजयाकडे वाटचाल

  • उस्मानाबाद विधानसभा फेरी 23 वी, कैलास पाटील (शिवसेना) : 68303, संजय निंबाळकर ( राष्ट्रवादी) 53968. कैलास पाटील 14335 मतांनी आघाडीवर

  • उमरगा विधानसभा एकोणिसाव्या फेरीअखेर ज्ञानराज चौगुले (शिवसेना) 73442, दत्तु भालेराव (काॅग्रेस) 52854, जालिंदर कोकणे (मनसे) 7319, रमाकांत गायकवाड (वंचित) 6482. शिवसेनेचे चौगुले यांना 20588 मतांची आघाडी

  • तुळजापूर मतदारसंघातून राणाजगजितसिंह यांचा 27600 मतांनी विजय. काँग्रेसचे मधुकर चव्हाण यांचा पराभव
  • 21 व्या फेरीनंतर उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेच्या कैलास पाटील यांनी 62226 मते मिळवली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय निंबाळकर 48239 मते मिळवली आहेत. कैलास पाटील हे 13987 मतांनी आघाडीवर
  • उमरगा मतदारसंघातून शिवसनेचे ज्ञानराज चौगुले 19146 मतांनी आघाडीवर
  • बाराव्या फेरीनंतर परंडा मतदारसंघात शिवसनेचे तानाजी सावंत 14509 मतांनी आघाडीवर तर राष्ट्रवादीचे राहुल मोटे पिछाडीवर
  • 19 व्या फेरीनंतर शिवसेनेचे कैलास पाटील 14641 मतांनी आघाडीवर
  • चौदाव्या फेरीनंतर उमरगा मतदारसंघात शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले हे 17206 आघाडीवर
  • तेराव्या फेरीनंतर स्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे कैलास पाटील यांना 38469 मते मिळवली. तर राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर 27758 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कैलास पाटील यांना 10711 मतांची आघाडी
  • अकराव्या फेरीत उमरगा मतदारसंघातून शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले 43283 मते घेऊन पहिल्या क्रमांकावर तर काँग्रेसचे दत्तु भालेराव 29353 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर. ज्ञानराज चौगुलेंना 13930 मतांची आघाडी
  • बाराव्या फेरीत उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे कैलास पाटील यांना 35780 मते मिळवली. तर राष्ट्रवादीचे संजय पाटील 25706 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
  • उमरगा मतदारसंघातून शिवसनेचे ज्ञानराज चौगुले 31639 मते घेऊन पहिल्या क्रमांकावर तर काँग्रेसचे दत्तु भालेराव 19752 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर
  • तेराव्या फेरीत तुळजापूर मतदारसंघातून राणाजगजितसिंह आघाडीवर तर काँग्रेसचे मधुकर चव्हाण पीछाडीवर
  • उमरगा मतदारसंघातून शिवसनेच्या ज्ञानराज चौघुले यांची 10955 आघाडीवर
  • पाचव्या फेरीत परंडा मतदारसंघात शिवसनेचे तानाजी सावंत 5026 मतांनी आघाडीवर तर राष्ट्रवादीचे राहुल मोटे पीछाडीवर
  • उमरगा मतदारसंघातून शिवसनेचे ज्ञानराज चौगुले 24933 मते घेऊन पहिल्या क्रमांकावर तर काँग्रेसचे दत्तु भालेराव 14899 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर
  • सातव्या फेरीमध्ये उस्मानाबाद मतदारसंघाचे शिवसेचे कैलास पाटील 18341 मते घेऊन पहिल्या क्रमांकावर
  • चारही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर
  • 10:11 - उमरगा मतदारसंघातून शिवसनेचे ज्ञानराज चौगुले 7041 मतांनी आघाडीवर
  • 10:00 - उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे कैलास पाटील यांना 10269 मते मिळवली. तर राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर 7423 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अपक्ष उमेदवार अजित पाटील 8805 तर वंचितचे धनंजय शिंगाडे यांना 1944 मते निळवली आहेत.
  • 9:37 - उस्मानाबाद मतदारसंघात पायाला मोबाईल बांधून मतमोजणी कक्षात गेल्याने चंद्रशेखर खंडागळे यांच्यावर गुन्हा दाखल
  • 9:26 - उमरगा मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले 7996 मते मिळाली
  • 9:19 - उमरगा मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले 3496 मतांनी आघाडीवर
  • 9:14 - पहिल्या फेरीत तुळजापूर मतदारसंंघात भाजपचे राणाजगजितसिंह 3487 मतांनी आघाडीवर
  • 9:03 - पहिल्या फेरीत तुळजापूर मतदारसंंघात भाजपचे राणाजगजितसिंह आघाडीवर
  • 8:50 - परंडा मतदारसंघात शिवसनेचे तानाजी सावंत 1690 मतांनी आघाडीवर तर राष्ट्रवादीचे राहुल मोटे पीछाडीवर
  • 8:49 - उमरगा मतदारसंघात पोस्टल मतमोजणी संथ गतीने
  • 8:00 - पोस्टल मतमोजणीला सुरुवात

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 26, 2019, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.