ETV Bharat / state

महाराष्ट्र दिन: राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते साधेपणाने ध्वजारोहन संपन्न

पालकमंत्री शंकर गडाख यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या विनंतीनुसार व राजशिष्टाचार विभागाच्या मान्यतेने राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.

maharashtra-60th-anniversary-day-celebrated-simply-in-osdmanabad

author img

By

Published : May 1, 2020, 2:14 PM IST

उस्मानाबाद- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षीचा 60 वा महाराष्ट्र दिन उस्मानाबादमध्ये साधेपणाने साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पार पडला.

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते साधेपणाने ध्वजारोहन संपन्न

हेही वाचा- मुंबईत कोरोनाचे आज 417 नवे रुग्ण; 20 जणांचा मृत्यू तर एकूण रुग्ण संख्या 6874 वर

पालकमंत्री शंकर गडाख यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या विनंतीनुसार व राजशिष्टाचार विभागाच्या मान्यतेने राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमास केवळ जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव यांच्यासह काही मोजकेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.