ETV Bharat / state

चार सुवर्णपदके पटकावणारा पोलीस निघाला लाचखोर

​​​​​​​गैरअर्जदार यांच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी ढोकी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत जाधव आणि ज्योतीराम कवठे यांनी ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

पोलीस
author img

By

Published : Mar 17, 2019, 11:06 AM IST

उस्मानाबाद - येथील ढोकी पोलीस ठाण्याच्या २ पोलीस निरीक्षकांना एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार यांच्या पत्नीने ढोकी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

गैरअर्जदार यांच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी ढोकी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत जाधव आणि ज्योतीराम कवठे यांनी ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यापैकी २० हजार रुपये लाच स्वीकारताना ढोकी पोलीस ठाण्याच्या २ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत जाधव याला उत्कृष्ट कर्मचारी तसेच आयओ पोलीस फोटोग्राफी लिफिटिंग, पॅकिंग अँड फॉरवर्डींग, फॉरेन्सिक सायन्स अँड मेडिसिन व फिंगर प्रिंट या विभागात ४ सुवर्णपदक तर गुन्हे तपासासाठी एक रौप्य अशा पदकांनी गौरविण्यात आलेले आहे.

Intro:Body:

gold medalist police arrest by acb in bribe issue

gold, medal, police, arrest, acb, bribe, सुवर्णपदक, पोलीस, उस्मानाबाद, लाचखोर

चार सुवर्णपदके पटकावणारा पोलीस निघाला लाचखोर

उस्मानाबाद - येथील ढोकी पोलीस ठाण्याच्या २ पोलीस निरीक्षकांना एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार यांच्या पत्नीने ढोकी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

गैरअर्जदार यांच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी ढोकी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत जाधव आणि ज्योतीराम कवठे यांनी ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यापैकी २० हजार रुपये लाच स्वीकारताना ढोकी पोलीस ठाण्याच्या २ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत जाधव याला उत्कृष्ट कर्मचारी तसेच आयओ पोलीस फोटोग्राफी लिफिटिंग, पॅकिंग अँड फॉरवर्डींग, फॉरेन्सिक सायन्स अँड मेडिसिन व फिंगर प्रिंट या विभागात ४ सुवर्णपदक तर गुन्हे तपासासाठी एक रौप्य अशा पदकांनी गौरविण्यात आलेले आहे.

----------------------

6_mar_mh_25_osmanabad_acb_trap

Inbox

            x

KAILAS VAMAN CHUDHARI

AttachmentsSat, Mar 16, 4:57 PM (16 hours ago)

to me

कैलास चौधरी

ई.टिव्ही भारत उस्मानाबाद

या सोबत त्या आरोपीचा फोटो जोडत आहे

चार सुवर्णपदक पटकावणारा पोलीस निघाला लाचखोर

ढोकी पोलिस स्टेशन दोन पोलीस निरीक्षकांना एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे तक्रारदार यांच्या पत्नीने ढोकी पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून गैरअर्जदार यांच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी ढोकी पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत जाधव आणि ज्योतीराम कवठे यांनी ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती या पैकी २० हजार रुपये लाच स्वीकारताना ढोकी पोलीस स्टेशनच्या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांना एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत जाधव याला उत्कृष्ट कर्मचारी तसेच आय ओ पोलीस फोटोग्राफी लिफिटिंग,पॅकिंग ऍण्ड फॉरवरडींग,फॉरेन्सिक सायन अँड मेडिसिन व फिंगर प्रिंट या विभागात चार सुवर्णपदक तर गुन्हे तपासासाठी एक रोप्य अशा पदकांनी गौरविण्यात आलेले आहे

2 Attachments

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.