उस्मानाबाद - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर कार्यालयासमोरच चाबकाचे फटकारे वाजवले.
प्रहारचा आसूड; उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी दिला ठिय्या - चाबकाचे फटकारे
पवनऊर्जा प्रकल्पासाठी खाजगी कंपनीने खरेदी केलेल्या जमिनींचा योग्य मोबदला न मिळाल्याने उस्मानाबादमधील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने चाबकाचे फटकारे वाजवले गेले.
चाबकाचे फटके वाजवत उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
उस्मानाबाद - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर कार्यालयासमोरच चाबकाचे फटकारे वाजवले.
Intro:चाबकाचे फटके वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
उस्मानाबाद - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज प्रहार संघटनेच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढून आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी या पवनऊर्जा साठी खाजगी कंपनीने खरेदी केले आहेत याचा मोबदला व्यवस्थित न दिल्याने व शेतातून जाणारे मोठे टॉवर त्याचा मोबदला शेतकर्यांना कमी दिल्यामुळे या शेतकऱ्यांनी हे ठिय्या आंदोलन त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चाबकाचे फटकारे वाजवत हे आंदोलन करण्यात आले 29 जुलै रोजी या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवस आमरण उपोषण केले होते त्यावर त्यांना तुमचा मोबदला संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल असे तोंडी आश्वासन उपजिल्हाधिकारी चेतन गिरासे यांनी दिले होते त्यानंतरही कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याने या शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली देत कसे नाय घेतल्याशिवाय राहात नाही अशी जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलेBody:यात vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद