ETV Bharat / state

राणा पाटलांचा भाजप प्रवेश पत्नी प्रेमापोटी - धनंजय मुंडेंची खोचक टीका - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

राणा जगजितसिंह पाटील यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश हा त्यांच्या पत्नीच्या प्रेमापोटी झाला असल्याची खोचक टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी संबंधित वक्तव्य केले
author img

By

Published : Sep 18, 2019, 4:18 AM IST

उस्मानाबाद- राणा जगजितसिंह पाटील यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश हा त्यांच्या पत्नीच्या प्रेमापोटी झाला असल्याची खोचक टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी संबंधित वक्तव्य केले

राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर, हा पक्षप्रवेश पुत्र प्रेमापोटी होत असल्याचे म्हणून सुप्रिया सुळे यांनी पाटील घराण्यावर निशाणा साधला होता. मात्र, धनंजय मुंडे यांनी हा पक्षप्रवेश पुत्र प्रेमापोटी नसून, राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्नी प्रेमापोटी केल्याची टीका कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केली.

शरद पवार यांचा दौऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Intro:राणा पाटलांचा भाजपा प्रवेश पत्नी प्रेमापोटी- धनंजय मुंडे

उस्मानाबाद- राणाजगजितसिंह पाटील यांचा भाजप पक्ष प्रवेश हा त्यांच्या पत्नी प्रेमापोटीच झाला असल्याची खोचक टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे
राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपा पक्ष प्रवेश केला आहे आणि यांना पद्मसिंह पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत या पक्ष प्रवेशाला सुप्रिया सुळेनी टीका करताना म्हटले होते की हा पक्षप्रवेश पत्र प्रेमापोटी होत आहे असे म्हणत पाटील घराण्यावर ती निशाणा साधला होता मात्र धनंजय मुंडे यांनी हा पक्षप्रवेश पुत्र प्रेमापोटी नसून राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी प्रेमापोटी झाला असल्याची टीका पत्रकार परिषदेत केली उस्मानाबाद येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यानिमित्त आज शरद पवार यांचा दौरा होता यात धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती या दौऱ्याच्या नंतर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राणा पाटील यांचा असा खोचक टोला लगावला..Body:यात byte आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.