ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मतदानाची प्रतिक्षा

author img

By

Published : Oct 20, 2019, 9:45 AM IST

जिल्ह्यातील 4 मतदारसंघामध्ये भूम, वाशी, परंडा या तालुक्यांचा मिळून 1 मतदारसंघ आहे. यामध्ये तानाजी सावंत हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीकडून राहुल मोटे हे गेली 3 टर्म विधानसभेचे नेतृत्व करत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून सुरेश कांबळे हे या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत.

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

उस्मानाबाद - विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या. उस्मानाबाद जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघ असून या चारही विधानसभा मतदारसंघात त्रिशंकू होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी, युती आणि महाआघाडी यांमध्येही या प्रमुख लढती होणार आहेत.

निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

जिल्ह्यातील 4 मतदारसंघामध्ये भूम, वाशी, परंडा या तालुक्यांचा मिळून 1 मतदारसंघ आहे. यामध्ये तानाजी सावंत हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीकडून राहुल मोटे हे गेली 3 टर्म विधानसभेचे नेतृत्व करत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून सुरेश कांबळे हे या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा - उस्मानाबादेत बरसतोय परतीचा पाऊस

तर कळंब उस्मानाबाद हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, राणाजगजितसिंह-पाटील यांच्या भाजप प्रवेशाने या मतदारसंघात बऱ्याच प्रमाणात बदल झाले आहेत. येथून शिवसेनेकडून कैलास पाटील निवडणूक लढवत आहेत. तर राष्ट्रवादीकडून संजय निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वंचितकडून धनंजय शिंगाडे हे निवडणूक लढवत आहेत.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता आहे. मधुकर चव्हाण हे 5 टर्म येथील आमदार आहेत. ते सहाव्यांदा आपल नशीब आजमावत आहेत. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले राणाजगजितसिंह पाटील यांनी आपले दंड थोपटले आहेत. या दोघांची लढत ही चुरशीची होणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून अशोक जगदाळे यांनी या दोघांनाही आव्हान दिले आहे.

हेही वाचा - ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी दिली होती 12 लाखांची ऑफर - अपक्ष उमेदवार दत्ता तुपे

उमरगा-लोहारा या 2 या तालुक्यात गेली शिवसेनेची सत्ता आहे. सलग 2 टर्म आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले हे तिसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात आहेत. यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसचे भालेराव आणि वंचित बहुजन आघाडीचे रमाकांत गायकवाड त्याचबरोबर मनसेने आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर जालिंदर कोकणे यांनीही चौगुलेंना आव्हान दिले आहे.

Intro:प्रचाराच्या तोफा थंडावल्या, जिल्ह्यातील चार मतदारसंघासाठी होणार निवडणूक

उस्मानाबाद-विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थांबल्या आहेत विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर राजकारणातले जिल्ह्याचे वातावरण चांगलेच गरम झाला होता पक्षांतर करत काही नेत्यांनी आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला तर काहींनी बंडखोरी करत विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला उस्मानाबाद जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ असून या चारही विधानसभा मतदारसंघात त्रिशंकू होणार असल्याचे पाहायला मिळते वंचित बहुजन आघाडी युती आणि आघाडी यांमध्येही लढत होत असून जिल्ह्यात उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे प्रकाश आंबेडकर अमित शहा बाळासाहेब थोरात या नेत्यांनी प्रचार सभा घेत आपला उमेदवार कसा सरस आहे हे दाखवून प्रचारात कुठल्याही प्रकारची कमतरता न येऊ देता फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जनता कुणाला कौल देते हे निकालानंतर स्पष्ट होईल

जिल्ह्यात चार मतदारसंघ

जिल्ह्यातील चार मतदार संघा मध्ये भूम,वाशी, परंडा या तालुक्यांचा मिळून एक मतदारसंघ आहे यात तानाजी सावंत हे शिवसेनेचे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादीकडून राहुल मोटे हे गेली तीन टर्म विधानसभेचे नेतृत्व करत आहेत तर वंचित बहुजन आघाडी कडून सुरेश कांबळे हे या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत

दुसरा मतदार संघ आहेत ते कळंब उस्मानाबाद हा उस्मानाबाद हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो मात्र राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने या मतदारसंघात बऱ्याच प्रमाणात बदल झालेत येथून शिवसेनेकडून कैलास पाटील निवडणूक लढवत आहेत तर राष्ट्रवादीकडून संजय निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर वंचित कडून धनंजय शिंगाडे हे निवडणूक लढवत आहेत

जिल्ह्यात तिसरा मतदारसंघ आहे तो तुळजापूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघावर ती गेली कित्तेक वर्ष काँग्रेसची सत्ता आहे मधुकर चव्हाण हे पाच तर्म इथले आमदार असून ते सहाव्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले राणाजगजितसिंह पाटील यांनी आपले दंड थोपटले असून या दोघांची लढत ही चुरशीची होणार आहे तर वंचित बहुजन आघाडी कडून अशोक जगदाळे यांनी या दोघांनाही आव्हान दिले आहे

चौथा विधानसभा मतदारसंघ येतो उमरगा लोहारा या दोन तालुक्यांचा या तालुक्यात गेली कित्येक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे सलग दोन टर्म आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले हे तिसऱ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत यांना वाहन देण्यासाठी काँग्रेसचे भालेराव आणि वंचित बहुजन आघाडीचे रमाकांत गायकवाड त्याचबरोबर मनसेने आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला असून जालिंदर कोकणे यांनी चौगुले यांना आव्हान दिले आहेBody:यात ptc व vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.