ETV Bharat / state

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचे निधन

अमरसिंह पाटील हे व्यासंगी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. काही काळ त्यांनी शेतीपूरक व्यवसायही केला होता.

Amar Singh Patil
अमरसिंह पाटील
author img

By

Published : Jan 25, 2020, 7:25 PM IST

उस्मानाबाद - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे धाकटे बंधू व माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे बंधू अमरसिंह बाजीराव पाटील (वय 50) यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर त्यांच्या मूळ तेर या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी अजित पवार हे हजर होते.

अजित पवार यांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचे निधन

ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. अखेर शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अमरसिंह पाटील हे व्यासंगी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. काही काळ त्यांनी शेतीपूरक व्यवसायही केला होता.

Intro:उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचे निधन

उस्मानाबाद - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे धाकटे बंधू व माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे बंधू अमरसिंह बाजीराव पाटील (वय 50) यांचे पहाटे पुण्यात निधन झाले. त्यांच्यावरती आज त्यांच्या मूळ गावी तेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्यविधीसाठी मुख्यमंत्री अजित पवार हे हजर होते अमरसिंह पाटील यांनी तेर या गावचे सरपंच पदही भूषविले आहेBody:हे एडिट करून पाठवत आहेConclusion:कैलास चौधरी
ई टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.