ETV Bharat / state

तब्बल १६ वर्षानंतर मराठवाड्यात मराठी साहित्य संमेलन; उस्मानाबादला मिळाला मान - 93 Marathi Literature Summit

२००४ साली परत औरंगाबाद येथे रा.ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन घेण्यात आले. २००४ नंतर प्रथमच २०२० साली उस्मानाबाद येथे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन घेण्यात येत आहे. साहित्य समेंलनाबाबत मराठवाड्याचा इतिहास सांगताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

osmanabad
मराठी साहित्य संमेलन
author img

By

Published : Jan 5, 2020, 5:22 PM IST

उस्मानाबाद- जानेवारी २०२० मध्ये सुरू होत असलेले ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठवाड्यातील सातवे साहित्य संमेलन आहे. यापूर्वी औरंगाबाद, नांदेड, परभणी, परळी वैजनाथ, आंबेजोगाई येथे साहित्य संमेलन झाले आहे.

साहित्य समेंलनाबाबत मराठवाड्याचा इतिहास सांगताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

सुरुवातीला १९५७ ला ३९ वे साहित्य संमेलन औरंगाबाद येथे घेण्यात आले होते. त्यावेळी अनंत काणेकर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर १९८३ ला अंबाजोगाई येथे साहित्य संमेलन घेण्यात आले. व्यंकटेश माडगूळकर हे त्यावेळी अध्यक्ष होते. त्यानंतर १९८५ ला नांदेड येथे घेण्यात आलेल्या साहित्य संमेलनात शंकर बाबाजी पाटील अध्यक्ष होते. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी १९९५ ला ६८ वे साहित्य संमेलन परभणी येथे घेण्यात आले. तर ३ वर्षात द. मा. मिरासदार यांच्या अध्यक्षतेखाली १९९८ साली परळी वैजनाथ येथे साहित्य संमेलन घेण्यात आले. २००४ ला परत औरंगाबाद येथे रा. ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन घेण्यात आले. २००४ नंतर प्रथमच २०२० ला उस्मानाबाद येथे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन घेण्यात येत आहे.

हेही वाचा- मराठवाड्यात पहिल्यांदाच नव्हे, तर यापूर्वीही झाले होते साहित्य संमेलन

Intro:मराठवाड्यात होत असलेले साहित्य संमेलन सातवे

उस्मानाबाद- जानेवारी 2020 मध्ये सुरू होत असलेले 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठवाड्यातील सातवे साहित्यसंमेलन आहे यापूर्वी औरंगाबाद, नांदेड, परभणी, परळी वैजनाथ, आंबेजोगाई येथे साहित्य संमेलन झाले आहे सुरुवातीला 1957 साली 39 वे साहित्य संमेलन औरंगाबाद येथे घेण्यात आले त्यावेळी अनंत काणेकर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यानंतर 1983 साली अंबाजोगाई येथे साहित्य संमेलन घेण्यात आले व्यंकटेश माडगूळकर हे त्यावेळी अध्यक्ष होते त्यानंतर 1985 साली नांदेड येथे घेण्यात आलेल्या साहित्यसंमेलनात शंकर बाबाजी पाटील अध्यक्ष होते त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी 1995 साली 68 वे साहित्य संमेलन परभणी येथे घेण्यात आले तर तीन वर्षात द. मा. मिरासदार यांच्या अध्यक्षतेखाली 1998 साली परळी वैजनाथ येथे साहित्य संमेलन घेण्यात आले 2004च्या आली परत औरंगाबाद येथे राग जाधव यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन घेण्यात आले 2004 नंतर प्रथमच 2020 साली उस्मानाबाद येथे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन होत आहे

Body:यात ptc पाठवत आहे

हा पिटीसी करून पाठवण्यासाठी अभिजीत यांनी सांगितला होता

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.