ETV Bharat / state

नाशिकमध्ये महिलांचे व्हॉटसअॅप ग्रुप हॅक; पाठवले अश्लील व्हिडिओ

ग्रुपमध्ये सुरुवातीपासूनच सगळ्या ओळखीच्या व्यक्तीचा समावेश असताना अचानक अनोळखी व्यक्ती अॅड झाली. प्रथमदर्शनीच ग्रुपची लिंक हॅक झाल्याने हा प्रकार घडला असावा, असे लक्षात आले. मात्र, शहानिशा केली असता कुणीतरी जाणीवपूर्वक फक्त महिलांच्याच ग्रुपमध्ये, अशा प्रकारे शिरकाव करत असल्याचे लक्षात येत आहे.

नाशिकमध्ये महिलांचे व्हॉटसअॅप ग्रुप हॅक; पाठवले अश्लील व्हिडिओ
author img

By

Published : Jun 13, 2019, 1:23 PM IST

Updated : Jun 13, 2019, 2:14 PM IST

नाशिक - महिलांचे व्हॉटसअॅप ग्रुप हॅकिंगचा नवीन प्रकार समोर आला आहे. यामध्ये शहरातील नामांकित आणि विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या ग्रुपमध्ये अचानक काही व्यक्ती अॅड झाल्या. त्यांनी अश्लील व्हिडिओ पाठवण्यास सुरुवात केली. या प्रकरणाची माहिती एकमेकांना व्हावी यासाठी ग्रुपमधील महिलांनी एकमेकींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

नाशिकमध्ये महिलांचे व्हॉटसअॅप ग्रुप हॅक; पाठवले अश्लील व्हिडिओ

या ग्रुपमध्ये सुरुवातीपासून सगळ्या ओळखीच्या व्यक्तीचा समावेश असताना अचानक अनोळखी व्यक्ती अॅड झाली. प्रथमदर्शनीच ग्रुपची लिंक हॅक झाल्याने हा प्रकार घडला असावा, असे लक्षात आले. मात्र, शहानिशा केली असता कोणीतरी जाणीवपूर्वक फक्त महिलांच्या ग्रुपमध्ये अशा प्रकारे शिरकाव करत असल्याचे लक्षात येत आहे. या ग्रुपमध्ये असलेल्या महिलांना त्यांच्या वैयक्तिक अकाउंटवर अनोळखी क्रमांकावरून मेसेज यायला सुरुवात झाली होती. या मेसेजमध्ये त्या व्यक्तीने ओम असे नाव सांगून आपण पाकिस्तानचा असल्याचे सांगितले. हा क्रमांक 92 ने सुरु होणारा आहे, तर दुसरा क्रमांकावरून सारख्याच नावाने कर्नाटकातून बोलत असल्याचे सांगितले. महिलांचे फोन लागत नसल्याने नेटवर्किंग हॅकिंगचा प्रकार आहे, की काय अशी शंका व्यक्त केली गेली. यानंतर ग्रुपमधील महिलांनी नाशिकच्या सायबर क्राईम पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

Intro:नाशिक मध्ये महिलांचे व्हॉटसअँप ग्रुप हॅक,पाठवल्या अश्लील क्लिप..

Body:महिलांची व्हाट्सअप ग्रुप च्या हॅकिंगचा नवीन प्रकार उघडकीस आला आहे, यामध्ये नाशिक शहरातील नामांकित आणि विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या ग्रुप मध्ये अचानक काही व्यक्ती ॲड होतं त्यांनी अश्लील चित्रफीत पाठवण्यास सुरुवात केली, शिवाय या नंतर ग्रुप मधील कोणत्याही महिलेचा एकमेकींशी टेलिफोनिक संपर्क होत नव्हता, याप्रकरणी माहिती एकमेकांना व्हावी यासाठी ग्रुप मधील मैदानी एकमेकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन लागले नाहीत, शिवाय महिलांच्या ग्रुपमध्ये सुरुवातीपासून सगळ्या ओळखीच्या लोकांचा समावेश असताना अचानक ,अनोळखी माणसे अचानक ऍड झाली,प्रथमदर्शनीच ग्रुप ची लिंक हॅक झाल्यानं हा प्रकार घडला असावा असे लक्षात आलं, पण नंतर शहानिशा केली असता कोणीतरी जाणीवपूर्वक फक्त महिलांच्या ग्रुपमध्ये अशा प्रकारे शिरकाव करत असल्याचे लक्षात येत आहे, या ग्रुप मध्ये असलेल्या महिलांना त्यांच्या वैयक्तिक अकाउंटवर या अनोळखी क्रमांकावरून मेसेज यायला सुरुवात झाली होती ,ज्यामध्ये त्या व्यक्तीने ओम असे नाव सांगून आपण पाकिस्तानचा असल्याचे सांगितले..हा क्रमांक 92 ने सुरु होणार आहे, तर दुसरा क्रमांकावरून सारख्याच नावाने कर्नाटकातून बोलत असल्याचे सांगितले,महिलांचे फोन लागत नसल्याने नेटवर्किंग हॅकिंगचा प्रकार आहे की काय अशी शंका व्यक्त केली गेली,त्यानंतर ग्रुपमधील महिलांनी नाशिकच्या सायबर क्राईम पोलिसांशी संपर्क साधला असून आपली तक्रार नोंदवली आहे..

Conclusion:
Last Updated : Jun 13, 2019, 2:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.