ETV Bharat / state

येवला-मनमाड रोडवर ओमनी व्हॅनच्या धडकेत साईभक्त महिलेचा मृत्यू

ओम्नी व्हॅनच्या धडकेत साईभक्त महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना येवला-मनमाड मार्गावरच्या तांदुळवाडी फाट्याजवळ घडली. सुरेखाबाई कुलकर्णी असे मृत महिलेचे नाव आहे.

ओमनी व्हॅनच्या धडकेत साईभक्त महिला ठार
author img

By

Published : Jul 15, 2019, 3:10 PM IST

नाशिक - ओम्नी व्हॅनच्या धडकेत साईभक्त महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना येवला-मनमाड मार्गावरच्या तांदुळवाडी फाट्याजवळ घडली. सुरेखाबाई कुलकर्णी असे मृत महिलेचे नाव असून, त्या धुळे येथील रहिवासी होत्या. घटनेनंतर गाडी चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ओमनी व्हॅनच्या धडकेत साईभक्त महिला ठार

गुरुपौर्णिमेनिमित महिला धुळे ते शिर्डी पायी दिंडीत साईबाबांच्या दर्शनासाठी जात होती. यावेळी मागून ओम्नी गाडीने जोरदार धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. रविवारी याच येवला-मनमाड महामार्गावर वारकऱ्यांच्या वाहनाचा अपघात होऊन ८ वारकरी गंभीरपणे जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा अपघात झाल्याने येवला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:येवला -मनमाड रोडवर अपघाताच संत्र सुरूच असुन तांदुळवाडी फाट्याजवळ धुळे ते शिर्डी पायी दिंडीत जात असलेल्या महिलेला ओमनी व्हॅनने जोरदार धडक दिल्याने महीला जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी घडलीय....Body:गुरुपौर्णिमेनिमित महिला दिडीत पायी साईबाबांच्या दर्शनासाठी चालत जात असताना ओमीनी गाडीने जोरदार धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला धडक दिल्यानंतर गाडी चालक फरार झाला असुन येवला पोलिस चालकाचा शोध घेत आहेConclusion:सुरेखाबाई कुलकर्णी असं या मृत महिलेचे नाव असून या धुळे येथील रहिवासी होत्या

याच महामार्गावर काल वारकऱ्यांच्या वाहनाचा अपघात होऊन 8 वारकरी गंभीरपणे जखमी झाल्याची घटना ताजी असताना हा अपघात झाल्याने येवला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.