नाशिक - शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) आमदार जितेंद्र आव्हाडांवरील ( MLA Jitendra Awhad ) खोटे गुन्हे मागे घेतल्यास ( Withdraw charges against Sanjay Raut, Jitendra Awada ) आम्ही बिनशर्त शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची प्रतिक्रिया नाशिकच्या उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण गामणे यांनी दिली आहे याबाबतचे पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांना पाठवले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र - संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेतल्यास आम्ही अन्य तीन सहकारी माजी नगरसेविकांसोबत धूमधडाक्यात शिंदे गटात प्रवेश करू असे उपरोधिक पत्र नाशिकमधील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण गामणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले असल्याचे किरण गामणे म्हणाले.