नाशिक : नाशिकरोड येथील शाहूपथ येथे वडापाव विक्रेत्यांवर अनाेळखी मारेकऱ्यांनी ‘खुन्नसने का बघताे’ असे म्हणत कोयत्याने हल्ला (vadapav sellers attacked with Koyta) चढविल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (Koyta attack incident caught on CCTV) झाली. विशाल गोसावी असे वडापाव विक्रेत्याचे नाव आहे. latest news from Nashik, Nashik Crime, Koyta Attack On Vadapav Seller
मारेकऱ्यांनी दगडफेक : दरम्यान, तेजस गोसावी हा वडापाव गाडीवर मिळून न आल्याने त्याचे दाजी विशाल गोसावी यांना मारहाण झाली. त्यानंतर तेजस गोसावी सापडला नाही, म्हणून त्याच्या घरी जाऊन मारेकऱ्यांनी दगडफेक केली. यासंदर्भात नाशिकरोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिस संशयितांचा शोध घेत असून या निमित्ताने नाशिकमध्ये कोयत्यांचा नाच पाहायला मिळाला.