ETV Bharat / state

Measles Vaccination : गोवरचे लसीकरण करून घ्या, देशामध्ये 85 टक्के गोवर लसीकरण - भारती पवार

केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार ( Union Minister of State for Health and Family Welfare Bharti Pawar ) यांनी गोवरचे लसीकरण ( Measles vaccination ) पालकांनी करुन घ्यावे अशी विनंती केली आहे. त्या औरंगाबाद वरुण नाशिकला जात असताना येवला येथील कोटमगावच्या जगदंबा मातेच्या दर्शनासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारंच्या प्रश्नाची उत्तरे दिली.

केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार

author img

By

Published : Nov 27, 2022, 9:25 PM IST

येवला ( नाशिक ) - सध्या नाशिक जिल्ह्यासह राज्यामध्ये गोवर बाधितांची संख्या वाढत ( Increase in the number of measles patients in the state ) आहे. तरी, पालकांनी ज्या बालकांचे गोवर लसीकरण झालेले ( Measles vaccination ) नाही. त्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आव्हान केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार ( Union Minister of State for Health and Family Welfare Bharti Pawar ) यांनी केले आहे. आज त्या प्रदेश दौरा आवरून औरंगाबादवरून नाशिककडे जात असताना येवला येथील कोटमगावच्या जगदंबा मातेच्या दर्शनासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांनी संवाद साधला.

केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार

देशामध्ये 85 टक्के गोवर लसीकरण - राज्यामध्ये गोवार बाधितांची संख्या वाढत असून याबाबत काय उपयोजना केल्या आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांना विचारले असता त्यावेळी त्या म्हणाल्या की, आतापर्यंत देशामध्ये 85 टक्के गोवर लसीकरण झाले आहे.

राज्यात लवकरच गोवरविरोधी लसीकरण - काही ठिकाणी लसीकरण बाकी असून तरी पालकांनी आपल्या सहा महिन्यांपूढील बालकांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येक रुग्णालयामध्ये गोवर बाधित रुग्णांनकरिता खास खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात लवकरच गोवरविरोधी लसीकरण मोहिम राबण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.