ETV Bharat / state

धक्कादायक : डीजे चालक तरुणांना रात्रभर डांबून बेदम मारहाण, नाशिकमधील प्रकार - Nashik Crime News

शहरातील गुंडांकडून डीजे चालक युवकांवर रात्रभर डांबून ठेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

two-youths-were-tortured-by-gangsters-in-nashik
नाशिक मध्ये गुंडांकडून डीजे चालक युवकांवर रात्रभर डांबून ठेवत अत्याचार
author img

By

Published : Jan 11, 2020, 5:26 PM IST

नाशिक - शहरातील गुंडांकडून डी जे चालक युवकांवर रात्रभर डांबून ठेऊन बेदम मारहाण करत दोघांना अनैसर्गिक आत्याचार करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

नाशिक येथील एका सराईत गुंडाचा वाढदिवस असल्याने दरी मातोरी शिवारातील एका फार्म हाऊसमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पंचवटी भागातील डी जे साउंड सिस्टीम बोलावण्यात आली होती. पार्टीत रात्री दहा वाजल्यानंतर दोन डी जे चालक युवकांनी डी जे वाजवण्यास मनाई केली. याचाच राग येऊन गुंड भाई याच्यासह त्याच्या १२ ते १५ मित्रांनी या दोघांना दारू पाजून एका खोलीत डांबून ठेवले, त्यांचे कपडे काढून जबर मारहाण केली. तसेच या दोघांना बंदुकीचा धाक दाखवून अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले. काहींनी त्यांच्या अंगावर थंड पाणी टाकून शॉक देऊन सिगरेटचे चटके दिले. या दोघांनी कशीबशी सुटका करून जीव वाचवत घर गाठले. या दोन्ही युवकांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यातील मुख्य संशयितांवर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून हा शहरात भाजपच्या महिला आमदाराचा भाचा असल्याचे सांगत भाईगीरी करत असल्याचे नागरीक सांगतात. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून संशयितांसह त्यांच्या साथीदारांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Intro:धक्कादायक,नाशिक मध्ये गुंडांकडून डीजे चालक युवकांवर रात्रभर डांबून ठेवत अत्याचार...

Body:नाशिक मध्ये गुंडांकडून डीजे चालक दोघा युवकांवर रात्रभर डांबून ठेवत बेदम मारहाण करत, दोघांना लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडण्यात आलं,ह्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत आज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे...

मिळालेल्या माहिती नुसार नाशिक येथील एका सराईत गुंडाचा वाढदिवस असल्याने दरी मातोरी शिवारातील एका फार्म हाऊस मध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यासाठी पंचवटी भागातील डीजे साउंड सिस्टीम बोलवण्यात आली होती,अशात रात्री दहा वाजल्या नंतर डीजे चालक दोघा युवकांनी डीजे वाजवण्यास मनाई केळी,आणि याचाच राग येऊन गुंड भाई सह त्यांच्या 12 ते 15 मित्रांनी दोघांना दारू पाजून एक रूम मध्ये डांबून ठेवत त्यांचे कपडे काढून जबर मारहाण केली,काहींनी ह्या दोघांना बंदुकीचा हवेत गोळीबार करत, धाक दाखवत अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले,काहींनी त्यांच्या अंगावर थंड पाणी टाकून शॉक देऊन,सिगरेटचे चटके दिले..ह्या दोघांनी कशीबशी सुटका करून जीव वाचवत घर गाठले, या दोन्ही युवकांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं,

यातील मुख्य संशयितांवर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून हा शहरात भाजपच्या महिला आमदाराचा भाचा असल्याचं सांगत भाईगीरी करत असल्याचे नागरीक सांगतात.. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून संशयिता सह त्याच्या साथीदारांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे...

टीप फीड ftp
nsk boys torture viu 1
nsk boys torture viu 2
nsk boys torture byte

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.