ETV Bharat / state

मालेगाव-मनमाड रस्त्यावर कुंदलगाव शिवारात धावत्या कारने घेतला अचानक पेट; जीवितहानी नाही - आग

चांदवड तालुक्यातील कुंदलगाव शिवारात मालेगावकडुन मनमाडकडे जाणारी कार (एमएच 19 ऐवाय 77) अचानक पेटल्याने कारमधील रहीम मोहम्मद यांच्यासह अन्य पाच जण लगेच खाली उतरल्याने पुढील अनर्थ टळला.

मालेगाव -मनमाड रस्त्यावर कुंदलगाव शिवारात धावत्या गाडीने अचानक पेट घेतला
author img

By

Published : May 13, 2019, 11:28 PM IST

नाशिक - मनमाड -मालेगाव रस्त्यावरील कुंदलगाव शिवारात धावत्या कारने अचानक पेट घेतला. कार पेट घेत आल्याचे समजताच प्रवासी लवकर बाहेर पडल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या आगीत मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.

मालेगाव -मनमाड रस्त्यावर कुंदलगाव शिवारात धावत्या गाडीने अचानक पेट घेतला

चांदवड तालुक्यातील कुंदलगाव शिवारात मालेगावकडुन मनमाडकडे जाणारी कार (एमएच 19 ऐवाय 77) अचानक पेटल्याने कारमधील रहीम मोहम्मद यांच्यासह अन्य पाच जण लगेच खाली उतरल्याने पुढील अनर्थ टळला. मनमाड येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून आगीचे कारण मात्र समजू शकले नाही

या आगीमुळे मनमाड- मालेगाव रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या संदर्भातील अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Intro:मनमाड -मालेगाव रस्त्यावरील कुंदलगाव शिवारात धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने मोठे नुकसान झाले असून कार पेट घेत आल्याचे समजताच प्रवाशी बाहेर वेळीस पडल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही

Body:चांदवड तालुक्यातील कुंदलगाव शिवारात मालेगाव कडुन मनमाड कडे जाणारी कार एमएच 19ऐवाय 77 अचानक पेटल्याने कारमधील रहीम मोहम्मद यांच्यासह अन्य पाच जण व खाली उतरल्याने पुढील अनर्थ टळला मनमाड येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून आगीचे कारण मात्र समजू शकले नाही

Conclusion:या आगीमुळे मनमाड मालेगाव रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती चांदवड पोलिसांनी आकस्मिक आगीची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.