ETV Bharat / state

झाडावरच द्राक्षांची होताहेत मनुके - कोरोना विषाणूबद्दल बातमी

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. या वर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे द्राक्षाची काढणी व निर्यातीवर बंदी आली आहे. यामुळे द्राक्ष विक्रीची परवानगी मिळावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

traders-suffer-huge-losses-due-to-grape-harvest-and-export-stops
द्राक्षांचे झाडावर मनूके तयार होण्याच्या मार्गावर
author img

By

Published : Mar 26, 2020, 5:24 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. या वर्षी या तालुक्यात सोळा हजार हेक्टरवर द्राक्षाचे पीक घेतले गेले आहे. द्राक्ष पीक सहा महिन्याचे झाल्यामुळे त्या द्राक्षाचे झाडावरच मनुके तयार होण्याच्या मार्गावर आहेत. ही द्राक्ष डोअर टू डोऊर विकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

द्राक्षांचे झाडावर मनुके तयार होण्याच्या मार्गावर

या वर्षी साधारण होक्टरी ७ ते ८ टन द्राक्ष निर्यात होतील असा अंदाज होता. या वर्षी द्राक्ष काढणीच्या वेळीच कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातल्यामुळे निर्यात प्रतिहेक्टर १ ते ४ द्राक्ष निर्यात झाली आहेत. बरेच द्राक्ष पीक झाडावरच असून त्याच्या काढणीसाठी कोरोणी विषाणूच्या प्रभावामुळे अडचण निर्माण झाली आहे. संपूर्ण भारतात लॉकडाऊन असल्यामुळे कुठलेही द्राक्ष व्यापारी द्राक्ष खरेदी करत असल्यामुळे द्राक्षाचे झाडावरच मनुके तयार होण्यास सुरूवात झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.