ETV Bharat / state

नाशकात आर्मी एव्हिएशनच्या ३१ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ - पासिंग आऊट परेड

कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलची पासिंग आऊट परेड आणि विंग प्रदान सोहळा आज गांधीनगरच्या तळावर लष्करी थाटात पार पडला.

आर्मी एव्हिएशनच्या अधिकाऱ्यांसह प्रशिक्षणार्थीं
author img

By

Published : May 12, 2019, 11:11 AM IST

नाशिक - गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशनचा दीक्षांत सोहळा आज लष्करी थाटात संपन्न झाला. यावेळी युद्धभूमीवर लढाऊ हॅलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांनी विविध लष्करी प्रात्यक्षिके सादर केली.

वैमानिकांची लष्करी प्रात्यक्षिके

कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलची पासिंग आऊट परेड आणि विंग प्रदान सोहळा आज गांधीनगरच्या तळावर लष्करी थाटात पार पडला. यावेळी ३१ व्या तुकडीतील प्रशिक्षित ३४ प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच आर्मी एव्हिएशनचे डायरेक्टर जनरल रणवीर सिंग सलारिया यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पारितोषिक देण्यात आले. कॅप्टन अंकित मलिक आणि मेजर प्रभाप्रीत सिंग यांना मानाची सिल्वर चिता ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

संचलनानंतर युद्धजन्य परिस्थितीचा थरार उपस्थित नागरिकांनी अनुभवला. तसेच वैमानिकांनी श्वास रोखून धरणारी प्रात्यक्षिके सादर केली. चित्ता, ध्रुव, चेतक या हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने युद्धभूमीवर जवान जे अतुलनीय कार्य करतात त्याची प्रचिती उपस्थितांना अनुभवता आली. शत्रूवर हल्ला करणे, शत्रूचे तळ उद्ध्वस्त करणे, जखमी सैनिकांचा बचाव करणे, अशी सर्व अंगावर रोमांच आणणारी प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली.

Intro:नाशिक मध्ये युद्धजन्य प्रत्यक्षिकांचा थरार..

Body:नाशिकच्या गांधीनगर येथील कॉम्पॅक्ट आर्मी एव्हिएशन चा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात संपन्न झाला, यावेळी सोहळ्यात समारोप ऑपरेशन विजय या युद्धजन्य प्रात्यक्षिकांनं करण्यात आला, युद्धभूमीवर लढाऊ हेलिकॉप्टर चालवणाऱ्या वैमानिकाचे कौशलल्याचा अनुभव घेतांना उपस्थितांच्या अंगावर शहारे आले..

कॉमबॅकट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलची पासिंग आऊट परेड आणि विंग प्रदान सोहळा आज नाशिकच्या गांधीनगरच्या तळावर लष्करी थाटात पार पडला, यावेळी 31 व्या तुकडीतील प्रशिक्षित 34 प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव करण्यात आला,आर्मी एव्हिएशन चे डायरेक्टर जनरल रणवीर सिंग सलारिया यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पारितोषिक देण्यात आली, कॅप्टन अंकित मलिक आणि मेजर प्रभाप्रीत सिंग यांना मानाची सिल्वर चिता ट्रॉफी प्रदान करण्यात आली, तालबद्ध संचलन त्याला लष्करी बँडची साथ मिळाल्यानं उपस्थितांनी भरभरून दाद दिली,

या संचलनानंतर युद्धजन्य परिस्थिती चा थरार उपस्थित नागरिकांनी अनुभवला,वैमानिकांनी श्वास रोखून धरणारी प्रात्यक्षिक सादर केले, चित्ता, ध्रुव,चेतक ह्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने युद्धभूमीवर जवान जे अतुलनीय कार्य करतात त्याची प्रचिती ह्यावेळी आली.. शत्रूवर हल्ला करणे, शत्रूचे तळ उद्ध्वस्त करणे, जखमी सैनिकांचा बचाव करणे,अशी सर्व अंगावर रोमांच आणणारी प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आली..

टीप फीड ftp
nsk army air show viu 1
nsk army air show viu 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.