नाशिक - शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या घरी होणाऱया चोरींच्या प्रकारात वाढ होत आहे. पण आता चोरट्यांनी थेट ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरच मोर्चा वळविल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी बंगल्याच्या आवारातील तीन मोठी चंदनाची झाडं तोडल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशकात पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यात शिरले चोर, चंदनाची झाडे तोडली - चंदनाची मोठी झाडं
थेट ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरच मोर्चा वळविल्याने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी बंगल्याच्या आवारातील तीन मोठी चंदनाची झाडं तोडल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला.
पोलीस अधीक्षक आरती सिंह
नाशिक - शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या घरी होणाऱया चोरींच्या प्रकारात वाढ होत आहे. पण आता चोरट्यांनी थेट ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरच मोर्चा वळविल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी बंगल्याच्या आवारातील तीन मोठी चंदनाची झाडं तोडल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Intro:चंदन वृक्षाची चोरी करत,पोलीस अधिक्षकांना चोरट्यांचे आव्हान..
Body:नाशिक शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांकडून होणाऱ्या घरफोड्यांच्या प्रकारात वाढ होत असताना चोरट्यांनी थेट ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावर मोर्चा वळवत बंगल्याच्या आवारात सुमारे दहा वर्षांपूर्वीची तीन चंदनाची मोठी झाडं तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय,याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक आरती सिंह यांचे निवासस्थान असलेल्या ठिकाणी गुरुवारी मध्यरात्री शहर पोलिसांच्या सुरक्षेला छेद देत आणी बंदोबस्त भेदत चंदन चोरांनी थेट बंगला परिसरात प्रवेश करून इलेक्ट्रिकल कटरच्या सहाय्याने चंदनाची तीन झाडे जमीनदोस्त केली व झाडामधील चंदनाचे दोन ओडके चोरून नेले,बाजार या दोन झाडांची किंमत लाखाच्या घरात आहे, हा प्रकार लक्षात येताच याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
शहर पोलिसांच्या हद्दीत ग्रामीण पोलिस अधीक्षकांसह, जिल्हाधिकारी ,जिल्हा व सत्र जिल्हा न्यायाधीशांच्या सह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थान आहेत ,या सर्व निवासस्थानामध्ये पोलिस अधीक्षकांच्या बंगला शहराच्या मध्यवर्ती भागात आहे, चारही बाजूने पोलिसांचे सुरक्षा कवच असलेल्या बंगल्याच्या आवारात चंदन चोरांनी प्रवेश करत चंदन चोरी केल्याने शहर पोलिसांच्या सुरक्षेला एक प्रकारे सुरुंग लावण्याचे बोलले जाते आहे..या आधी देखील शासकीय निवासस्थानी मध्ये असलेल्या चंदनाच्या झाडांना चोरट्यानी लक्ष केलं होतं. यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायाधीश, बांधकाम अभियंता ,जिल्हाधिकारी निवासस्थान, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निवासस्थानाच्या परिसरातून चंदनाचे झाड चोरी गेल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे...
एकूणच पोलिसांची घरच जर सुरक्षित नसतील तर तिथे सामान्य नागरिकांनी पोलीसांन कडून काय अपेक्षा कराची हाच खरा प्रश्न आहे...
बाईट
संजय सांगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
टीप फीड ftp
nsk chandan chori viu
Conclusion: