ETV Bharat / state

Theft of beer with container : कंटेनरसह बियरची चोरी करणारे नऊ आरोपी जेरबंद - बिअर बॉक्सची लुटमार करणाऱ्यांना अटक

नाशिक : घोटी परिसरातील कंटेनर चालकाला बेशुद्ध (Container driver knocked unconscious) करत कंटेनर सह बियरच्या बॉक्सची लुटमार करणाऱ्या 9 आरोपींना पोलिसांनी गजाआड (beer box looter arrested) केले. यातील एक संशयित फरार आहे. कंटेनरसह चोरी गेलेल्या बियरचे बॉक्स हस्तगत (stolen container and beer box seized) करण्यात नाशिकच्या ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. Theft of beer with container, Nine accused jailed in Nashik

Theft of beer with container
कंटेनर आणि बिअर बॉक्सची लुटमार, आरोपींना अटक
author img

By

Published : Nov 13, 2022, 8:16 PM IST

नाशिक : घोटी परिसरातील कंटेनर चालकाला बेशुद्ध (Container driver knocked unconscious) करत कंटेनर सह बियरच्या बॉक्सची लुटमार करणाऱ्या 9 आरोपींना पोलिसांनी गजाआड (beer box looter arrested) केले. यातील एक संशयित फरार आहे. कंटेनरसह चोरी गेलेल्या बियरचे बॉक्स हस्तगत (stolen container and beer box seized) करण्यात नाशिकच्या ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. Theft of beer with container, Nine accused jailed in Nashik

कंटेनर आणि बिअर बॉक्सची लुटमार, आरोपींना अटक

चोरीसाठी चालकाला बेशुद्ध केले - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनर चालक मोहम्मद साजिद शेख (उत्तर प्रदेश) यांनी पोलीस ठाण्यात 5 ऑक्टोबरला फिर्यादी दिली होती. या गुन्ह्यात आरोपींनी कंटेनरमधून गंगापूर औरंगाबाद येथून प्रवास सुरू केला होता. घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालकाला बेशुद्ध करून कंटेनर व बिअरची बॉक्स चोरून नेले होते. तसेच चालकाला नाशिक येथे डांबून मारहाण केली होती. या गुन्ह्याचा तपास करताना नांदगावजवळील अस्तगाव येथे शेतात बिअरचा साठा ठेवल्याची माहिती मिळाली.

बिअरचा साठा जप्त, आरोपी अटकेत - पोलिसांनी याबाबत पिकअप, बिअरचा साठा व संशयित आरोपी दीपक बच्छाव या यास ताब्यात घेत चौकशी केली असता, निलेश जगतापच्या सांगण्यावरून बिअर ठेवल्याचे सांगितले. यातील काही मुद्देमाल हरसुल येथून तब्येत घेण्यात आला. एकूण 55 लाख 22 हजार 936 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी आतापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आली असून 1054 बिअरचे बॉक्स हस्तगत करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी कारवाई सहभागी अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत 15 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.