ETV Bharat / state

नाशिकमध्ये पुरात पोहण्याची अनोखी पैज आली अंगलट; 19 वर्षीय युवक गेला वाहून - nashik flood news

महापुरात पोहण्याची पैज लावण्याचे पंचवटीतील आकाश लोंढे या 19 वर्षीय युवकाला जीवघेणी ठरली आहे. मित्रांसमवेत गोदावरी नदीला आलेल्या महापुरात पोहण्यासाठी गेलेला आकाश अद्याप बेपत्ता आहे. त्याला शोधण्याचे शोधकार्य सुरू आहे.

पोहण्याची पैज
author img

By

Published : Aug 7, 2019, 12:07 PM IST

नाशिक- महापुरात पोहण्याची पैज लावण्याचे पंचवटीतील आकाश लोंढे या 19 वर्षीय युवकाला जीवघेणी ठरली आहे. मित्रांसमवेत गोदावरी नदीला आलेल्या महापुरात पोहण्यासाठी गेलेला आकाश अद्याप बेपत्ता आहे. त्याला शोधण्याचे शोधकार्य सुरू आहे.

पोहण्याची पैज
पंचवटी येथील फुलेनगर भागत राहणार 19 वर्षीय युवक आकाश लोंढेहा 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी राहुल गवारे, प्रवीण चौधरी, रोहित उफाडे या मित्रांसोबत गोदावरी नदीला आलेला महापूर बघण्यासाठी गेला होता. यावेळी मित्रांनी गाडगे महाराज पुलवरू उड्या मारण्याची पैज लावली. यात सर्वप्रथम आकाशने पुरात उडी घेतली. त्या पाठोपाठ तिघा मित्रांनी देखील पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, काही वेळ पुरात पोहत जाणारा आकाशला पाण्याचा अंदाज न आल्याने वाहत गेला. बाकी मित्र पोहत नदीकाठा पर्यंत आले. सोबतचा मित्र आकाश दिसत नाही म्हणून सर्वांनी शोधाशोध सुरू केली. मात्र,आकाश सापडला नाही. या सर्व घटनेचे चित्रीकरण तिथे उपस्थित असलेल्या एका युवकाने आपल्या मोबाइल मध्ये घेतले. घटनेची माहिती मिळताच आकाश चे कुटुंब गाडगे महाजन पुलावर पोहचले. यावेळी आकाशच्या आई ने टाहो फोडला. हा प्रकार उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावून टाकणारा होता. या घटनेची नोंद पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मंगळवारी संध्याकाळ पासून आकाशचा शोध अग्निशामक दलाचे जवान आणि जीवरक्षक घेत आहेत.

Intro:नाशिकच्या महापुरात पोहण्याची पैज पडली महागात..19 वर्षीय युवक पुरात वाहून बेपत्ता...

Body:महापुरात पोहण्याची पैज आकाश लोंढे ह्या 19 वर्षीय युवकाला जीवघेणी ठरली आहे,मित्रांन समवेत गोदावरी नदीला आलेल्या महापुरात पोहण्यासाठी गेलेला आकाश अद्याप बेपत्ता आहे,त्याला शोधण्याचे शोधकार्य सुरू आहे....

पंचवटी येथील फुलेनगर भागत राहणार 19 वर्षीय युवक आकाश लोंढे हा 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी राहुल गवारे,प्रवीण चौधरी,रोहित उफाडे या मित्रांन सोबत गोदावरी नदीला आलेला महापूर बघण्यासाठी गेला होता,ह्यावेळी मित्रांनी गाडगे महाराज पुलवरू उड्या मारण्याची पैज लावली ह्यात सर्व प्रथम आकाशने पुरात उडी घेतली त्या पाठोपाठ तिघा मित्रांनी देखील पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या,मात्र काही वेळ पुरात पोहत जाणारा आकाशला पाण्याचा अंदाजनं आल्याने तो वाहत गेला,बाकी मित्र हे पोहत नदीकाठा पर्यँत आले,सोबतचा मित्र आकाश दिसत नाही म्हणून सर्वांनी शोधाशोध सुरू केली मात्र आकाश मिळून आला नाही,ह्या सर्व घटनेचे चित्रीकरण तिथे उपस्थित असलेल्या एका युवकाने आपल्या मोबाइल मध्ये घेतलं..ह्या घटनेची माहिती मिळताच आकाश चे कुटुंब गाडगे महाजन पुलावर पोहचले,ह्यावेळी आकाशच्या आई ने फोडलेला टाहो उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावून टाकणारा होता..ह्या घटनेची नोंद पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून,काल संध्याकाळ पासून आकाशचा शोध अग्निशामक दलाचे जवान आणि जीवरक्षक घेत असून अद्याप तो मिळून आला आहे...
nsk flood jumping challenge viu 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.