ETV Bharat / state

Snake Bite : वृद्धाच्या अंथरुणात घुसला विषारी साप अन् पुढे काय झालं वाचा...

author img

By

Published : Oct 7, 2022, 3:38 PM IST

नाशिकरोड येथील विहित गावातील राहत्या घरात अंथरुणात घुसून विषारी सापाने वृद्धाला दंश केला. (snake bite old man). त्यानंतर त्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (man died after snake bite).

Snake Bite
Snake Bite

नाशिक: नाशिकरोड येथील विहित गावातील राहत्या घरात अंथरुणात घुसून विषारी सापाने वृद्धाला दंश केला. (snake bite old man). त्यानंतर त्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (man died after snake bite). या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उपचारादरम्यान झाला मृत्यू: मिळालेल्या माहितीनुसार बबन गोविंदराव हंडोरे (63 रा. विहित गाव नाशिकरोड) हे राहत्या घरी झोपलेले असताना अचानकपणे त्यांच्या अंथरुणात साप घुसला. त्यानंतर या सापाने हांडोरे यांना चावा घेतला. काही वेळाने हंडोरे व त्यांच्या कुटुंबीयांना ही घटना लक्षात येताच त्यांनी तातडीने बबन हंडोरे यांना उपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात व त्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान हंडोरे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आली आहे .

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.