ETV Bharat / state

सोमवारपासून गजबजणार शाळा; नाशकात गुलाबपुष्प, खाऊ देऊन चिमुकल्यांचे स्वागत - गुलाबपुष्प

नवीन गणवेश, खांद्यावर नवे दप्तर, नवी कोरी पुस्तके, नवे मित्र- मैत्रिणी आणि जुन्या मित्रांची भेट अशा उत्सुकतेच्या वातावरणात शाळेला सुरुवात झाली.

सोमवारपासून गजबजणार शाळा
author img

By

Published : Jun 17, 2019, 10:37 AM IST

नाशिक - उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर आज (सोमवार) नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोन महिन्यानंतर जिल्ह्याभरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा गोंगाट सुरू झाला आहे. नवीन शाळा आणि नव्या वर्गातील पहिल्या दिवसाची विद्यार्थ्यांची आणि पालकांमध्ये उत्सुकता बघायला मिळाली. नवीन दप्तर, पुस्तके, नवीन वर्ग, मित्र अशा सर्व नवीन गोष्टींमुळे चिमुकल्याचा आनंद आज द्विगुणीत झाला होता.

सोमवारपासून गजबजणार शाळा; नाशकात गुलाबपुष्प, खाऊ देऊन चिमुकल्यांचे स्वागत

शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रशासनातर्फे रांगोळी काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी सरस्वती पूजन, पुस्तकांचे वाटप अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन शाळेकडून करण्यात आले होते. शाळादेखील नव्या रंगात रंगल्या आहेत, तर शाळांचा परिसर आणि वर्गखोल्या फुलांनी तसेच चित्रांनी सजवण्यात आल्या आहेत.

नवीन गणवेश, खांद्यावर नवे दप्तर, नवी कोरी पुस्तके, नवे मित्र- मैत्रिणी आणि जुन्या मित्रांची भेट अशा उत्सुकतेच्या वातावरणात शाळेला सुरुवात झाली. दोन महिन्यापासून शांत असलेली शाळेची पटांगणे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेली आहे.

Intro:उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर आज नवीन शैक्षणिक वर्षाला पारंभ सुरू झाला त्यामुळे दोन महिन्यानंतर जिल्ह्याभरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा गोंगाट सुरू होणार आहे नवीन शाळा आणि नव्या वर्गातील पहिल्या दिवसाची विद्यार्थ्यांची आणि पालकांन मध्ये उत्सुकता बघायला मिळाली

Body:शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रशासनातर्फे तर्फे रांगोळी काढुन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तर पहिल्याच दिवशी सरस्वती पूजन,पुस्तकांचे वाटप अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन शाळेकडून करण्यात आले होते शाळा देखील नव्या रंगात रंगल्या आहेत तर शाळांचा परिसर आणि वर्गखोल्या फुलांनी तसेच चित्रांनी सजविण्यात आल्या आहेत

Conclusion:नवीन गणवेश,खांद्यावर नवे दप्तर, नवी कोरी पुस्तके नवे मित्र- मैत्रिणी आणि जुन्या मित्रांची भेट अशा उत्सुकतेच्या वातावरणात शाळेला सुरुवात झालीय .. दोन महिन्यापासून शांत असलेली शाळेची पटांगणे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेलीय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.