ETV Bharat / state

रामजन्मोत्सवानिमित्त काळाराम मंदिर उजळले, धार्मिक कार्यक्रमांनी भाविक मंत्रमुग्ध - धार्मिक कार्यक्रम

नाशिकच्या काळाराम मंदिरात सध्या वासंतिक नवरात्र महोत्सव सुरू आहे. हा महोत्सव  ६ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. त्यात नृत्य, संगीत अथंग आवली, अवघा रंग एक झाला, गीत रामायण, राम रतन धन पायो, अभंगवाणी, नृत्यभक्ती, रंग, स्वरधारा, भरतनाट्यम, भक्ती संध्या हे कार्यक्रम विविध कलाकार सादर करत आहे. तर शनिवार १३ एप्रिल रोजी श्रीराम नवमी जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.

रामजन्मोत्सवानिमित्त काळाराम मंदिर उजळले
author img

By

Published : Apr 9, 2019, 6:28 PM IST

नाशिक - श्रीरामजन्मोत्सवानिमित्त नाशिकचे प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर उजळून निघाले आहे. वासंतिक नवरात्र महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांनी भाविक मंत्रमुग्ध होत आहेत.

प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. या नाशिकमध्ये रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर हे अत्यंत पुरातन मंदिर असून ते अनेकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या या मंदिर परिसरात वासंतिक नवरात्र महोत्सव सुरू आहे. यानिमित्ताने विवेक केळकर आणि संजय अडावदकर यांनी गीत रामायण सादर केले. 'राम जन्मला, गं बाई राम जन्मला' या गीताने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

रामजन्मोत्सवानिमित्त काळाराम मंदिर उजळले

हा वासंतिक नवरात्र महोत्सव ६ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. त्यात नृत्य, संगीत अथंग आवली, अवघा रंग एक झाला, गीत रामायण, राम रतन धन पायो, अभंगवाणी, नृत्यभक्ती, रंग, स्वरधारा, भरतनाट्यम, भक्ती संध्या हे कार्यक्रम विविध कलाकार सादर करत आहे. दरम्यान, शनिवार १३ एप्रिल रोजी श्रीराम नवमी जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.

Intro:रामजन्मोत्सवा निमित्त प्रसिद्ध श्री काळाराम मंदिराला उजळले...अनेक धार्मिक कार्यक्रमानीं भाविक मंत्रमुग्ध होताय..

Body:रामजन्मोत्सवा निमित्त नाशिकचे प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर उजळून निघालय, वासंतिक नवरात्र महोत्सव निमित्त सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमानीं भाविक मंत्रमुग्ध होतायेत.

प्रभू रामचंद्रच्या पदस्पर्शने पावन झालेल्या नाशिकची ओळख आहे,ह्या नाशिक मध्ये रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो,नाशिक प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर पुरातन मंदिर असून अनेकांचे श्रद्धा स्थान आहे,काळाराम मंदिर परिसरात वासंतिक नवरात्र महोत्सव सुरू असून घ्यात विवेक केळकर आणि संजय अडावदकर यांनी गीत रामायण सादर केलं,"राम जन्माला गं बाई राम जन्मला "या गीताने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले ..

6 एप्रिल ते 16 एप्रिल पर्यँत वासंतिक नवरात्र महोत्सव सुरू राहणार असून ह्यात,भरत नाट्यम नृत्य,संगीत अंथग आवली,अवघा रंग एक झाला,गीत रामायण, राम रतन धन पायो,अभंगवाणी, नृत्यभक्ती रंग भारत नाट्यम,स्वरधारा,भक्ती संध्या हे कार्यक्रम विविध कलाकार सादर करत आहे..शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी श्री राम नववी जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.