नाशिक - शहरातील अमरधाम स्मशानभूमीत Relatives waiting for Cremation In Nahsik Amardham अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडत आहे. अंत्यसंस्कार Nahsik Amardham Not Enough Space For Cremation करण्यासाठी जागा अपुरी Lack Of Cremation Bed असल्याने नातेवाईकांना ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोना कालावधीत निर्माण झालेल्या परिस्थितीची आठवण होत आहे. अमरधाममध्ये आणखी 50 बेडचा 50 Beds Proposal On Paper प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याचे मंत्री दादा भुसे Minister Dada Bhuse यांनी जाहीर केले होते. मात्र हा प्रस्ताव अद्यापही कागदावरच असल्याचे उघड झाले.
अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना वेटिंग नाशिक पूर्व अमरधाममध्ये वस्ती उजव्या हाताला चार तर कार्यालय शेजारी पाच आणि नदी किनारी पाच असे एकूण 14 ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी राखीव आहेत. तसेच दोन विद्युत दाहिन्या आहेत. मात्र आता हे बेड Lack Of Cremation Bed देखील कमी पडू लागले आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना वेटिंग Relatives waiting for Cremation In Nahsik Amardham करावी लागत आहे. हिंदू धर्मांतील रितिरिवाजाप्रमाणे अनेक जण लाकडी सरणावर अंत्यसंस्कार करतात. मात्र आता बेड शिल्लक नसल्याने काहींना विद्युत दाहिनीचा Nahsik Amardham Not Enough Space For Cremation वापर करावा लागत आहे. नाशिक अमरधाममध्ये देवळाली कॅम्प, सिडको, सातपूर, नाशिकरोड, गंगापूर रोड तसेच बाहेरगावील मृतदेहास अंत्यसंस्कारासाठी आणले जाते. त्यामुळे दैनंदिन किमान पंधरा मृतदेहांवर Lack Of Cremation Bed वेगवेगळ्या वेळात अंत्यसंस्कार केले जातात.
देश विदेशातील मृतकांवर अंत्यसंस्कार नाशिक पूर्व अमरधाममध्ये केवळ नाशिक शहरच नाही तर नाशिक जिल्हा, राज्य तसेच देशभरातून आणि विदेशातून येणाऱ्या मृतकांवर अंत्यसंस्कार केले जातात. नाशिक रहिवासी असलेले अनेक जण देश-विदेशात जातात. त्या ठिकाणी नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर नातेवाईक नाशिकला मृतदेह Nahsik Amardham Not Enough Space For Cremation आणतात. आत्तापर्यंत अमरधाममध्ये बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक यासह पाकिस्तान, हाँगकाँग, आफ्रिका, सौदी, तैरान येथे निधन झालेल्या मात्र मुळ नाशिकवासी असलेल्या मृतकांवरही अंत्यसंस्कार Lack Of Cremation Bed करण्यात आले आहेत.
धार्मिक महत्त्वामुळे गर्दी नाशिक पूर्व अमरधाम गोदावरी नदीच्या काठावर आहे. धार्मिक दृष्टीने गोदावरी नदीला खूप मोठे महत्त्व आहे. बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. यासाठी देशभरातून साधू- महंत तसेच भाविक गोदावरीत स्नान करण्यासाठी येतात. तसेच वर्षभर गोदावरीमध्ये अस्ती विसर्जन करण्यासाठी देशभरातून नागरिक येत असतात. त्यामुळे मृतांचे नातेवाईक नदीकिनारी अंत्यसंस्कार करतात. याशिवाय नाशिक अमरधाम सर्वात मोठे असून येथे सर्वाधिक बेड Lack Of Cremation Bed आहेत. तसेच विद्युत दाहिनीची व्यवस्था आहे. नाशिक पूर्व अमरधाममध्ये कार्यरत असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रत्येकाला सहकार्य असते. तसेच अधिकारी वारंवार लक्ष देतात. त्यामुळे इथे सर्व सुविधा असल्याने अनेक जण मृतदेह अंत्यसंस्कारासाठी Nahsik Amardham Not Enough Space For Cremation या अमरधाममध्ये येतात.
घोषणा कागदावर मध्यंतरी पालकमंत्री दादा भुसे Minister Dada Bhuse यांनी नाशिक महापालिकेची बैठक घेतल्यानंतर शासनाच्या निधीतून 50 बेड 50 Beds Proposal On Paper स्मशानभूमीसाठी देण्यात येतील असे जाहीर केले होते. मात्र दोन महिने उलटून देखील काहीच हालचाल झाली नाही. बेड देण्याची घोषणा केवळ कागदावरच असल्याचा आरोप विरोधक करत आहे.
इतर स्मशानभूमीत सुविधांचा वणवा नाशिक शहरात एकूण 34 ठिकाणी स्मशानभूमी आहेत. यात नाशिक आणि पंचवटी अमरधाम या शहरातील सर्वाधिक महत्त्वाच्या आणि सुसज्ज स्मशानभूमी आहेत. या ठिकाणी महत्त्वाच्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे महापालिकेचे या दोन अमरधामकडे विशेष लक्ष आहे. या ठिकाणी विद्युत आणि डिझेल दाहिनी देखील आहे. मात्र सर्व ठिकाणी मोफत अंत्यसंस्काराची Relatives waiting for Cremation In Nahsik Amardham सुविधा असून देखील तेथील अस्वच्छता अन्य कारणामुळे नागरिक आपल्या आप्तेष्टांच्या निधन झाल्यानंतर नाशिक आणि पंचवटी अमरधाममध्ये घेऊन येतात. परिणामी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होत असतो.