ETV Bharat / state

आमचं चुकलचं.. सदाभाऊ खोतांवर काय म्हणालेत राजू शेट्टी - Raju shetti on sadabhau khot

दिंडोरी तालुक्यातील ज्ञानगंगा बहूउद्देशीय संस्थांच्या बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संंघटनेचे प्रमुख राजू शेट्टी होते. यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली.

raju shetti
राजू शेट्टी
author img

By

Published : Feb 22, 2020, 1:50 PM IST

नाशिक - तत्कालीन भाजप सरकारसोबत असताना, मंत्रीमंडळामध्ये आमच्या पक्षातर्फे मी चुकीचा माणूस पाठविला, त्यानंतर भरधाव वेगात असलेल्या आमच्या चळवळीच्या गाडीचा वेग मंदावला असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी सांगत, त्यांनी एकेकाळचे मित्र सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली. शेट्टी दिंडोरी तालुक्यातील ज्ञानगंगा बहूउद्देशीय संस्थांच्या बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमात बोलत होते.

राजू शेट्टी नाशिकमधील कार्यक्रमात बोलताना

हेही वाचा -

भोलेश्वर संस्थान बरडीमध्ये महाशिवरात्र सोहळा संपन्न; 108 यज्ञ कुंडामध्ये होम हवन

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी होते. त्यांची यावेळी मुलाखत घेण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी खासदार राजू शेट्टी यांची मुलाखत घेण्यात आली, यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर बोलताना म्हणाले, जेव्हा आपण भरधाव वेगाने जात असतो आणि मध्येच गाडीचा टायर पंक्चर झाला तर गाडीचा वेग मंदावतो. मात्र, पुन्हा तोच वेग घेण्यासाठी काही कालावधी लागतो. त्याप्रमाणे आमची चळवळ आता हळूहळू वाढत चालली आहे.

हेही वाचा -

देवेंद्र फडणवींसाच्या भाग्यात 'हे' पद फारकाळ नाही.. भैय्याजी जोशींनी वर्तवले भविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.