नाशिक - बकरी ईद निमित्त पोलिसांनी येवला शहरात पथसंचलन केले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील मेन रोड, जुनी नगरपालिका रोड, देवी खुंटसह शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचलन करत कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे, तालुक्यातील अनेक गावांतपण ईद निमित्त पोलिसांनी पथसंचलन केले.
हेही वाचा - उस्मानाबाद येथील खून अन् दरोड्यातील आरोपीला नाशिकमधून अटक, मुंबई नाका परिसरात विकत होता गजरे