ETV Bharat / state

बुद्धविहार सभागृहाला महापालिकेने कुलूप लावल्याने नागरिकांनी विभागीय अधिकाऱ्याला डांबले

समाज मंदिराऐवजी बुद्धविहारच्या सभागृहालाच कुलूप लावल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान, समाज मंदिराऐवजी बुद्धविहाराच्या सभागृहाला कुलूप लावण्याची चूक लक्षात आल्यानंतर पालिकेकडून कुलूप काढण्यात आले.

बुद्धविहार सभागृहाला महापालिकेने कुलूप लावल्याने नागरिकांनी विभागीय अधिकाऱ्याला डांबले
author img

By

Published : May 7, 2019, 4:54 PM IST

नाशिक - येथील दसक आनंद बुद्धविहारच्या सभागृहाला महापालिकेने कुलूप लावल्याप्रकरणी नगरसेवक प्रशांत दिवे यांच्यासह संतप्त नागरिकांनी विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना त्यांच्या कार्यालयात कडी लावून डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

बुद्धविहार सभागृहाला महापालिकेने कुलूप लावल्याने नागरिकांनी विभागीय अधिकाऱ्याला डांबले

समाज मंदिराऐवजी बुद्धविहारच्या सभागृहालाच कुलूप लावल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान, समाज मंदिराऐवजी बुद्धविहाराच्या सभागृहाला कुलूप लावण्याची चूक लक्षात आल्यानंतर पालिकेकडून कुलूप काढण्यात आले. या प्रकरणामुळे विभागीय कार्यालयात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

नागरिकांनी गावठाणांच्या जागेत ५० ते ६० वर्षांपूर्वी बुद्धविहार उभारले असून त्या शेजारीच महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती निधीतून सभागृह उभारण्यात आले आहे. बुद्धविहारमागे महापालिकेचे समाज मंदिर असून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी समाजमंदिराला कुलूप लावण्यासाठी गेले असता त्यांनी बुद्धविहाराच्या सभागृहालाच कुलूप लावले.

Intro:नाशिक येथील दसक आनंद बुद्विविहारच्या सभागृहाला महापालिकेने कुलूप लावल्याप्रकरणी नगरसेवक प्रशांत दिवे यांच्यासह संतप्त नागरिकांनी विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना कडी लावून डांबले..

Body:समाजमंदिराऐवजी बुद्धविहारच्या सभाग्रहालाच कुलूप लावल्याने नागरिक संतप्त झाले असून दरम्यान समाज मंदिराऐवजी बुध्दविहाराच्या सभागृहाला ग्रुप लावण्याची चूक लक्षात आल्यानंतर पालिकेकडून कुलुप काढण्यात आले या प्रकरणामुळे विभागीय कार्यालयात काहि काळ गोंधळ निर्माण झाला होता...

Conclusion:दशक नागरिकांनी गावठाणांच्या जागेत 50 ते 60 वर्षांपूर्वी बुद्धविहार उभारले असून त्या शेजारीच महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती निधीतून सभागृह उभारण्यात आले आहे बुद्धविहार मागे महापालिकेचे समाज मंदिर असून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कोर्टाच्या आदेशानुसार समोवारी समाजमंदिराला कुलुप लावण्यासाठी गेले असता त्यांनी बुद्धविहाराच्या सभागृहालाच कुलूप लावले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.