ETV Bharat / state

नाशिकमध्ये कांद्याने गाठली शंभरी; दलाल आणि किरकोळ विक्रेत्याकडून ग्राहकांची लूट

अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे कांद्याची आवक घटली असून परिणामी कांद्याचे भाव वाढले आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीमध्ये लाल कांद्याला ५ ते ६ हजार क्विंटल पर्यंत भाव मिळत असला तरी, दलाल आणि किरकोळ विक्रेत्यांकडून हाच लाला कांदा येथील किरकोळ बाजारात 100 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.

नाशिकमध्ये कांद्याने गाठली शंभरी
author img

By

Published : Nov 25, 2019, 2:03 PM IST

नाशिक - येथे कांद्याने गाठली शंभरी असून किरकोळ बाजारात कांदा १०० रुपये किलो दराने विकला जात आहे. गेल्या ८ दिवसांपासून बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली असून परिणामी कांद्याचे भाव वाढले आहे. परिणामी नाशिक बाजार समितीमध्ये लाल कांद्याला ५ ते ६ हजार क्विंटल पर्यंत भाव मिळत असला तरी, दलाल आणि किरकोळ विक्रेत्यांकडून हाच लाला कांदा येथील किरकोळ बाजारात 100 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे सरळसरळ ग्राहकांची दिशाभूल करून लूट केली जात असल्याचे दिसून येत आहे. यातून शेतकऱ्यांना जरी २ पैसे मिळतं असले तरी ग्राहकांची मात्र लूट होत आहे. तर, सातत्याने भाव वाढत असल्याने गृहिणींचे आर्थिक बजट कोलमाडले आहे. परिणामी नागरिक कमी प्रमाणत कांदा खरेदी करत असून जिथे ग्राहक १ किलो कांदा खरेदी करत होते तिथे आता अर्धा किलो कांदा खरेदी करून समाधान मानत आहे.

नाशिकमध्ये कांद्याने गाठली शंभरी

कांद्याचे वाढलेले दर लक्षात घेऊन हे दर नियंत्रणात आणण्यासाठी १.२ लक्ष टन कांदा आयात करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवून सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कांद्याची वाढती मागणी लक्षात घेता, कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची आयात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - आमदार नरहरी झिरवळ 'नॉट रिचेबल', आंदोलनाचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा इशारा

नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर, अन्य राज्यातही हीच परिस्थिती असून २०१८-१९ या खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन 28 टक्‍क्‍यांनी घटले आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांवर संकट आले आहे. तर, दरवाढीमुळे कांदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने सरकारी पातळीवर यावर विचार व्हावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

हेही वाचा - राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, आमदार हरवल्याची पोलिसांत तक्रार

Intro:नाशिक मध्ये कांद्याने गाठली शंभरी...दलाल आणि किरकोळ विक्रेत्या कडून ग्राहकांची लूट..

Body:नाशिक मध्ये कांद्याने गाठली शंभरी असून किरकोळ बाजारात कांदा शंभर रुपये किलो दराने विकला जात,गेल्या आठ दिवसां पासून बाजार समिती मध्ये कांद्याची आवक घटली असून परिणामी कांद्याचे भाव वाढले आहे,नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती मध्ये लाल कांद्याला 5 ते 6 हजार क्विंटल पर्यंत भाव मिळतं असला तरी,दलाल आणि किरकोळ विक्रेत्यांकडून हाच लाला कांदा नाशिकच्या किरकोळ बाजारात 100 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे,त्यामुळे सरळसरळ ग्राहकांची दिशाभूल करून लूट केली जात असल्याचे दिसून येत आहे..शेतकऱ्यांना जरी दोन पैसे मिळतं असतील तरी मात्र ग्राहकांची लूट होत आहे,सातत्याने भाव वाढत असल्याने गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमाडले आहे..त्यामुळे नागरिक कमी प्रमाणत कांदा खरेदी करत असून..जिथे ग्राहक एक किलो कांदा खरेदी करता तिथे अर्धा किलो कांदा खरेदी करत समाधान मानात आहे..

कांद्याचे वाढलेले दर लक्षात घेऊन हे दर नियंत्रणात आणण्यासाठी 1.2 लक्ष टन कांदा आयात करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळे येत्या काही दिवसात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवून सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे, केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कांदा आयात निर्णयाबाबत म्हटलं आहे...कांद्याचे दर गेल्या काही दिवसापासून गगनाला भिडले आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांच्या महिन्याचं बजेट कोलमडले आहे, कांद्याची वाढती मागणी लक्षात घेता तसेच कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची आयात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे...

नाशिक जिल्ह्या सह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते, मात्र अवकाळी पावसामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ,अन्य राज्यात हीच परिस्थिती आहे,2019-28 या खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन 28 टक्‍क्‍यांनी घटले आहे, त्यामुळे कांदा संकट समोर आलाय,यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर कांदा गेल्यानं सरकारी पातळीवर यावर विचार व्हावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे....
बाईट
महिला ग्राहक
किरकोळ कांदा विक्रेता..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.