ETV Bharat / state

एक वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टबमध्ये बुडून मृत्यू - nashik police

एक वर्षाच्या बालकाचा पाण्याने भरलेल्या टबमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना उपनगर येथे घडली. सोमवारी रात्री स्नानगृहातील टबमध्ये हा चिमुकला पडला होता. नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

one year old child drown in water tub
आबीद शेख
author img

By

Published : Dec 3, 2019, 10:02 AM IST

Updated : Dec 3, 2019, 12:23 PM IST

नाशिक - एक वर्षाच्या बालकाचा पाण्याने भरलेल्या टबमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना उपनगर येथे घडली. सोमवारी रात्री स्नानगृहातील टबमध्ये हा चिमुकला पडला होता. नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

एक वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टबमध्ये बुडून मृत्यू

हेही वाचा - फिरायला गेलेल्या २ आयटीआय विद्यार्थ्यांचा भातसा नदीत बुडून मृत्यू

पोलिसांच्या माहितीनुसार, आबीद हा घरात खेळत असताना रात्री नऊच्या सुमारास बाथरुममधील प्लास्टीकच्या टबात पडला. टबात भरपूर पाणी असल्याने तो बुडाला. ही घटना कुटुंबीयांना खूप उशिरा कळाली. त्यानंतर फुलमनी शेख या बालकाच्या आईने आपल्या चिमुकल्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उशीर झाल्याने आबीदला डॅाक्टरांनी मृत्य घोषित केले.

हेही वाचा - डहाणू तालुक्यात 18 गायींसह 2 बैलांचा संशयास्पद मृत्यू..

Intro:एक वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या भांड्यात पडून दुर्देवी अंत झाल्याची घटना उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.बाथरुममधील टबमध्ये बुडून या एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.Body:पोलिसांच्या माहितीनुसार, आबीद हा
घरात खेळत असताना रात्री नऊच्या सुमारास बाथरुममधील प्लास्टिकच्या टबात पडला. टबात पाणी
असल्याने तो बुडाला. तो टबात पडल्याचे कुटुंबीयांना उशिरा समजले. उपचारासाठी आई फुलमनी शेख यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले परतु उशीर झाल्याने आबीदला डाँ.मृत्य घोषित केलेConclusion:...
Last Updated : Dec 3, 2019, 12:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.