नाशिक - सिन्नर तालुक्यातील वडगाव येथील पाच वर्षांची चिमुरडीने कोरोनावर मात केली. 16 दिवस उपचार घेतल्यानंतर 19 मे रोजी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या वेळी, या चिमुरडीने परीचा पांढरा शुभ्र ड्रेस परिधान केल्याने तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तिच्यावर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांनी फुलांचा वर्षाव करत भेटवस्तू दिल्या. यावेळी उपस्थित सर्वच जण भावूक झाले होते.
पाच वर्षांची परी झाली कोरोनामुक्त, डॉक्टरांनी केला फुलांचा वर्षाव.. - जागतिक आरोग्य आणीबाणी
सिन्नर तालुक्यातील वडगाव येथील पाच वर्षांची चिमुरडीने कोरोनावर मात केली. 16 दिवस उपचार घेतल्यानंतर 19 मे रोजी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तिच्यावर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांनी फुलांचा वर्षाव करत भेटवस्तू दिल्या. यावेळी उपस्थित सर्वच जण भावूक झाले होते.
पाच वर्षांची परी झाली कोरोनामुक्त