ETV Bharat / state

सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याआधीच सरकारने आरेतील झाडांची कत्तल केली - नीलम गोऱ्हे

author img

By

Published : Oct 5, 2019, 9:23 PM IST

आरे कॉलनीतील लढा अनेक वर्षांपासून सुरू आहे, आधीच महाराष्ट्र्रात झाडे नष्ट होत असल्याने हवामानात बदल होत आहे. त्यामुळे महापुरासारख्या आपत्तीच्या घटना समोर येत आहेत. तसेच वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याचे शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

निलम गोऱ्हे

नाशिक - सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याआधीच सरकारने आरे येथील झाडांची रात्रीतून कत्तल केल्याचा आरोप शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी केला आहे. नाशिकमध्ये त्या बोलत होत्या.

हेही वाचा - 'आरे कारशेड' प्रकरणी सेना बॅकफूटवर; उद्धव ठाकरे म्हणतात...

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचा नामांकन अर्ज वैध, आशिष देशमुखांची मागणी फेटाळली

झाडे तोडण्याबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावर तो वेबसाईटवर टाकणे गरजेचे असताना सरकारने एका रात्रीतून झाडे तोडून टाकले, हे चुकीचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलन करत असून आदित्य ठाकरे यांनी तर हा पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला असल्याचे म्हटले आहे.

Intro:सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्या आधिच सरकारने आरे येथील झाडांची कत्तल केली- नीलम गोऱ्हे

Body:सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्या आधिच सरकारने आरे येथील झा डांची रात्रीतून कत्तल केल्याचा आरोपी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला आहे..नाशिकला एका कार्यक्रमासाठी आल्या असता त्यापत्रकारांशी बोलत होत्या..

आरे कॉलनीतील लढा अनेक वर्षांपासून सुरू आहे,आधीच महाराष्ट्र्र झाडं नष्ट होत असल्याने हवामानात बदल होत असून महापुरासारख्या आपत्ती सारख्या घटना समोर येत आहे..वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याचे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे...झाडं तोडण्या बाबत उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावर तो वेबसाईटवर टाकणे गरजेचं असतांना सरकारने एका रात्रीतून झाड तोडून टाकले हे चुकीचं असल्याचे देखील नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलन करत असून आदित्य ठाकरे यांनी तर हा पाक व्याप्त कश्मीर वर हल्ला असल्याचे म्हटलं आहे....
तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्या आधिच सरकारने आरे येथील झाडांची रात्रीतून कत्तल केल्याचा आरोपी करत नीलम गोऱ्हे यांनी सरकारच्या ह्या निर्णयाचा निषेध केला आहे..
बाईट नीलम गोऱ्हे शिवसेना नेत्या
टीप
फीड ftp
nsk nilam gorhe on aarey

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.