ETV Bharat / state

तुम्ही विश्वास नांगरे-पाटलांचा "बाला"डान्स पाहिलात का..? - पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील

परिवारातील एका समारंभात विश्वास नांगरे पाटील यांनी केलेला बाला डान्स चागंलाच व्हायरल झाला आहे.

बाला गाण्यावर ठेका धरताना
बाला गाण्यावर ठेका धरताना
author img

By

Published : Dec 26, 2019, 9:04 PM IST

नाशिक - कुटुंबातील एका समारंभात विश्वास नांगरे पाटील यांनी केलेला बाला डान्स चागंलाच व्हायरल झाला आहे. मात्र, घरगुती कार्यक्रमातील खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने विश्वास नांगरे-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बाला गाण्यावर ठेका धरताना

तरुणांचे मार्गदर्शन म्हणून ओळख असलेल्या पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची आणखी एक खुबी ह्या व्हिडिओमधून समोर आली आहे. सर्वांना ताल धरायला लावणाऱ्या बाला या गाण्यावर नाचण्याचा मोह नांगरे-पाटील यांना देखील आवरला नाही. ते देखील आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत या गाण्यावर ताल धरताना दिसून येत आहेत.

हेही वाचा - 'विकासकामं करताना नाशिकचं सौंदर्यपण टिकणं गरजेचं'

हा व्हिडिओ काही वेळातच सर्वत्र व्हायरल झाला असून मोठ्या प्रमाणत त्याला लाईक्स देखील मिळत आहेत. अनेकांनी विश्वास नांगरे-पाटील यांच्या डान्सचे कौतुक केले. मात्र, घरगुती कार्यक्रमातील हा खासगी व्हिडीओ व्हायरल झाल्याने मात्र नांगरे-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - दोन कंटेनरमध्ये अपघात, एक कंटेनर जळून खाक

Intro:नाशिकचे पोलीस विश्वास नांगरे पाटील यांचा "बाला" डान्स व्हायरल...

Body:कार्यतत्पर,शिस्तप्रिय आणि युवकाचे मार्गदर्शक म्हणून पोलीस विश्वास नांगरे पाटील यांची ओळख आहे...अशात परिवारातील एका समारंभात विश्वास नांगरे पाटील याने केलेला बाला डान्स चागंलाच व्हायरल झाला आहे...मात्र घरगुती कार्यक्रमातील खाजगी व्हिडीओ व्हायरल झाल्याने विश्वास नांगरे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे...

युवकांचे मार्गदर्शन म्हणून ओळख असलेल्या पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची आणखी एक खुबी ह्या व्हिडिओ मधून समोर आली आहे..सर्वांना ताल धरायला लावणाऱ्या बाला ह्या गाण्यावर नाचण्याचा मोह खुद्द पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना देखील आवरला नाही.ते देखील आपल्या कुटुंबातील सदस्यानं सोबत ह्या गाण्यावर ताल धरतांना दिसून येत आहे...

हा व्हिडीओ काही वेळातच सर्वत्र व्हायरल झाला असून मोठया प्रमाणत त्याला लाईक्स देखील मिळतं आहे..अनेकांनी विश्वास नांगरे पाटील यांच्या डान्सचं कौतुक केलं असून मात्र,घरगुती कार्यक्रमातील हा खाजगी व्हिडीओ व्हायरल झाल्याने मात्र विश्वास नांगरे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे....

टीप फीड ftp
nsk vishavs nagre patil on bala dance

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.