ETV Bharat / state

सोनसाखळी चोरांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी केले गजाआड - नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील

उत्तर महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी गजाआड केले. आरोपींकडून दहा लाखांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त नाशिक
author img

By

Published : Sep 24, 2019, 8:55 PM IST

नाशिक - उत्तर महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून २५ गुन्ह्यांची कबुली देण्यात आली आहे. या टोळीतील काही आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

उत्तर महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी गजाआड केले

हेही वाचा - अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादन घटले; देशभरात भाव वाढणार?

आरोपींकडून दहा लाखांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या टोळीने सोने-चांदीच्या वस्तूंच्या चोऱ्या केलेल्या आहेत. या आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

Intro:उत्तर महाराष्ट्रात चैन स्नॅचिंगचा धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांनी गजाआड केलंय. त्यांच्याकडून जवळपास २५ गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये चार जणांना अटक देखील करण्यात आलीय. अनेकांवर गंभीर गुन्हे देखील दाखल आहे. Body:या अरोपीवर नाशिकच्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे दाखल होते त्यानुसार जवळपास दहा लाखांहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या टोळीने सोने चांदीच्या वस्तू चोरी केलेल्या आहेत. त्यामुळे राज्यात ही टोळी सक्रिय असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे मोक्का कायद्या नुसार कारवाई केली जाईल अशी प्रक्रिया नाशिक पोलीस राबवणार आहे.

बाईट ०१ - विश्वास नांगरे पाटील - पोलीस आयुक्त, नाशिक शहर
Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.