ETV Bharat / state

नाशिकची मिसळ उत्कृष्ट, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले कौतुक - नाशिक मिसळ पाव

पुणे आणि कोल्हापुरी मिसळीने आपले स्थान तयार केले असले, तरी नाशिकच्या झणझणीत आणि चटकदार मिसळीचा ठसका काही वेगळाच असतो. आजकाल शहरात येणाऱ्या कुठल्याही पर्यटकाची किंवा प्रवाशांची नाश्त्यासाठी पहिली पसंती मिसळलाच असते. कृषी पर्यटन केंद्रातही मिसळचीच चलती आहे.

nashik misal mtdc tweet
नाशिकची मिसळ सर्वोत्कृष्ट
author img

By

Published : Dec 25, 2019, 9:07 AM IST

Updated : Dec 25, 2019, 5:37 PM IST

नाशिक - सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रामुळे नाशिकची ओळख ही संपूर्ण देशात पोहोचली आहे. मात्र, आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने नाशिकच्या मिसळचा स्वाद जबरदस्त असल्याचे ट्विट रविवारी सकाळी केले आहे. तसेच नाशिकने कामगिरी केल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. त्यामुळे नाशिकच्या ओळखीत आणखी भर पडली असून मिसळ खवय्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नाशिकची मिसळ सर्वोत्कृष्ट, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले कौतुक

वाईन कॅपीटल म्हणून नाशिकची ओळख साता समुद्रापार पोहोचली आहे. तसेच धार्मिक नगरी म्हणून देखील नाशिकची ओळख आहे. आता झणझणीत मिसळीमुळे नाशिकच्या ओळखीत आणखी भर पडणार आहे.

पुणे आणि कोल्हापुरी मिसळीने आपले स्थान तयार केले असले, तरी नाशिकच्या झणझणीत आणि चटकदार मिसळीचा ठसका काही वेगळाच असतो. आजकाल शहरात येणाऱ्या कुठल्याही पर्यटकाची किंवा प्रवाशांची नाश्त्यासाठी पहिली पसंती मिसळलाच असते. कृषी पर्यटन केंद्रातही मिसळचीच चलती आहे. आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मिसळचे कौतुक केल्याने नाशकातील मिसळ विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, कोल्हापूरची झणझणीत मिसळ आणि नाशकाच्या तर्रीदार मिसळ यांपैकी कोणती मिसळ खवैय्यांच्या मनावर वर्चस्व गाजवते, हे येत्या काळात समजेलच.

Intro:सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रामुळे नाशिकची ओळख ही संपूर्ण देशात पोहचली असली तरी एकीकडे,आता महाराष्ट्र पर्यटन महामंडळने नाशिकच्या मिसळचा स्वाद हा अव्वल असल्याचं ट्विट केल्याने नाशिकच्या ओळखीत आजून भर पडली असून मिसळ खवय्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे...
Body:वाइन capital म्हणून नाशिकची ओळख ही साता समुद्रापार पोहोचली आहे तसेच धार्मिक नगरी म्हणून देखील नाशिक ची ओळख आहे,मात्र आता नाशिकच्या ओळखीत भर आणखी एका गोष्टीमुळे पडणार आहे,ते म्हणजे नाशिकच्या झणझणीत मिसळ मुळे नाशिकच्या मिसळची दखल आता महाराष्ट्र पर्यटन महामंडळानेही घेतली आहे.यासंधर्भात महामंडळाने रविवारी सकाळी ट्विट करत मिसळचा अस्सल स्वाद देत नाशिकने सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याचे उल्लेखित केले आहे..ज्याचा नाशिककर खवय्ये यांनी आनंद व्यक्त केला आहे..

बाईट 1 ) -नाशिककर ...रूपाली बत्ताशे
Conclusion:पुणेरी,कोल्हापुरी मिसळ परंपरांनी आपले स्थान तयार केले असले तरी नाशिकच्या झणझणीत पण तितक्याच चटकदार मिसळचा ठसका काही वेगळाच असतो,आजकाल नाशिकला येणाऱ्या कुठल्याही पर्यटकाची किंवा प्रवाशांची नाश्त्यासाठी पहिली पसंती मिसळलाच असते.कृषी पर्यटन केंद्रातही मिसळचीच चलती आहे..नाशिकच्या मिसळ विक्रेत्यांमध्ये देखील MTDC ने नाशिकच्या मिसळच कौतुक केल्याने आनंदाचे वातावरण आहे..

बाईट 2)- चंद्रकांत गुंजाळ,मिसळ विक्रेता...

एकीकडे महाराष्ट्र पर्यटन महामंडळने नाशिकच्या मिसळ च कौतुक केले,अस असले तरी कोल्हापूरची झणझणीत मिसळ आणि नाशिकची तर्रीदार मिसळ यांच्यात कोण बाजी मारत आणि मिसळ प्रेमींच्या मनावर जास्त कोण वर्चस्व निर्माण करत हे येत्या काळातच दिसून येणार आहे....

टिप :- दोन बाईट एकत्र पाठवल्या आहेत...
Last Updated : Dec 25, 2019, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.