ETV Bharat / state

रेंगाळलेल्या प्रकरणाची चौकशीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाची व्हाट्सअॅप सेवा

जिल्ह्याधिकारी कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी नागरिकांना आता थेट व्हाट्सअॅपद्वारे सेवा दिली जाणार आहे. प्रकरणासाठी लागणारी सर्व कागदपत्रे असल्यास तीन दिवसांच्या आता प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देशही संबंधित कार्यालयांना देण्यात आले आहेत.

author img

By

Published : Sep 13, 2019, 8:15 PM IST

जिल्हाधिरी सूरज मांढरे

नाशिक - जिल्ह्याधिकारी कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी नागरिकांना आता थेट व्हाट्सअॅपद्वारे सेवा दिली जाणार आहे. या संकल्पनेचे नाशिककरांनी स्वागत केले आहे.

जिल्हाधिरी सूरज मांढरे

जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक कामांसाठी नागरिकांची ये-जा असते. एखाद्या कामासाठी लागणारे कागदपत्र अपुरे असल्यास प्रकरण वेळेत मंजूर होत नाही. परिणामी, नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ चौकशी करण्यासाठी चकरा माराव्या लागतात. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रलंबित प्रकरणांच्या माहिती संदर्भात व्हाट्सअॅप सेवा सुरू केली आहे.

हेही वाचा - नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी द्वारका परिसरात अत्याधुनिक पोलीस चौकी

यासाठी मांढरे यांनी 9421954400 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रकरणासाठी लागणारी सर्व कागदपत्रे असल्यास तीन दिवसांच्या आता प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित कार्यालयांना दिले आहेत.

Intro:आता रेंगाळलेल्या प्रकरणाची चौकशीसाठी खेटरा झिझवण्याची गरज नाही,जिल्हाधिकारी कार्यलयाची व्हाट्स अप सर्व्हिस...

Body:नाशिक जिल्ह्याधिकारी कार्यालयात प्रलंबित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता नागरिकांना खेटरा मारण्याची गरज पडणार नाही,आता नाशिक जिल्हाधिकारी कार्यलयाने तुमच्या प्रकरणाची काय परिस्थिती आहे ह्यांची माहिती थेट व्हाट्स अप सर्व्हिस द्वारे देणार आहे..ह्या नवीन संकल्पनेचं नागरिकांनी स्वागत केलं आहे...

नाशिक शहरात असलेले जिल्हाधिकारी कार्यालयात
अनेक विषयांच्या कामासाठी नागरिकांची ये जा असते,अनेक वेळा एखाद्या कामासाठी लागणारे कागदपत्र अपुरे असल्यास प्रकरण वेळेत मंजूर होतं नाही, परिणामी दूरदूर हुन नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी करण्याकरिता चकरा माराव्या लागत,हीच बाब ओळखून नाशिक जिल्हाधिरी सूरज मांढरे यांनी प्रलंबित प्रकरणाची माहिती संदर्भात व्हाट्सअप सर्व्हिस सुरू केली आहे,यासाठी त्यांनी 9421954400 ह्या नंबर वर संपर्क साधण्याचं आवाहन केले,तसेच प्रकरणासाठी लागणारे संपूर्ण कागदपत्रे असल्यास तीन दिवसांच्या आता प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांची संबंधित कार्यालयांना दिले आहे..
बाईट सूरज मांढरे- जिल्हाधिकारी नाशिक..
nsk -collector office whatsapp service byte

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.