ETV Bharat / state

नाशिक उत्पादन शुल्क विभाग वार्षिक महसूल वसुलीत नंबर 'वन'

दमन, सिल्वासा, मध्यप्रदेशमार्गे हरियाणा, पंजाबमधून दारू मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात कमी किमतीची दारु चोरून येत होती. म्हणून या दारूमुळे महसुल बुडत होता तर या सीमालगत भागाकडे लक्ष वेधले असता या ठिकाणावरून येणाऱ्या मद्यावर राज्य शुल्क विभागाने नाकाबंदी करून नियंत्रण आणले आहे.

author img

By

Published : May 9, 2019, 6:01 PM IST

नाशिक - नाशिकचा राज्य उत्पादन शुल्क विभाग महसूल वसुलीत नेहमीच आघाडीवर राहिला असून वर्ष 2018-19 मध्ये या विभागाने तब्बल 2 हजार 642 कोटी 75 लाख रुपयांची वसुली केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 707 कोटी 23 लाख रुपयांची वाढ करून 36. 53 टक्के अधिक वसुली केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी दिली आहे.

नाशिक उत्पादन शुल्क विभाग वार्षिक महसूल वसुलीत नंबर 'वन'

या विभागाने 2017 -18 मध्ये एकूण 1 हजार 935 कोटी 52 लाख रुपयांची महसूल वसूल केला होता. देशी-मद्य 318. 25 लाख बल्क लिटर, विदेशी मद्य 138 .77 लाख बल्क लिटर, बियर 176. 54 लाख बल्क लिटर तर वाईन 6. 21 कोटी बल्क लिटर विक्री झाली असून या विक्रीतुन 1 हजार 935 कोटी 52 लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. यावर्षी यात 36 .53 टक्के वाढ झाली आहे. राज्यात वार्षिक वसुलीत नाशिक विभाग नंबर वन ठरला आहे.

Intro:नाशिकचा राज्य उत्पादन शुल्क विभाग महसूल वसुलीत नेहमीच आघाडीवर राहिला असुन 2018 -19 मध्ये या विभागाने तब्बल 2642 कोटी 75 लाख रुपयांची वसुली केली आहे गत वर्षीच्या तुलनेत 707 कोटी 23 लाख रुपयांची वाढ करून 36. 53 टक्के अधिक वसुली केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी दिली

Body:या विभागाने 2017 -18 मध्ये एकूण 1935 कोटी 52 लाख रुपयांची महसूल वसूल केली होती देशी मद्य 318. 25 लाख बल्क लिटर विदेशी मद्य 138 .77 लाख बल्क लिटर बियर 176. 54 लाख बल्क लिटर तर वाईन6. 21 कोटी . बल्क लिटर विक्री झाली असून या विक्रीतुन 1935 कोटी 52 लाख रुपयांचा महसूल मिळाला होता यावर्षी यात 36 .53टक्के वाढ झालीआहे राज्यात वार्षिक वसुलीत नाशिक विभाग नंबर ऐकचा ठरला आहे

Conclusion:दमन, सिल्वासा, मध्यप्रदेश मार्गे हरियाणा पंजाब दारू मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात कमी किमतीची दारु चोरून येत होती म्हणून या दारूमुळे महसुल बुडत होता तर ह्या सिमा लगत भागाकडे लक्ष वेधले असता या ठिकाणावरून येणाऱ्या मद्यावर नियंत्रण राज्य शुल्क विभागाने नाकाबंदी करून आनले विभागात शासनाने मंजूर केलेले 4 तपासणी नाके असून पदे मंजूर नसलेले 4असे एकूण 8 तपासणी नाक्यामाफ्रत तपासणीचे काम करण्यात येते धुळे ,जळगाव ,नंदुरबार व नाशिक या ठिकाणी तपासणी नाके कर्यरत आहेत मद्याची तस्करी करणाऱ्या वर नियंत्रण मिळविण्यासाठी धुळे 1, जळगाव1 ,नंदुरबार1 तर नाशिकला 3 फरारी असून या पथकांमार्फत अवैध वाहतूक करण्यात येणारी वाहने पकडण्यात येतात
2018-19 मध्ये अवैध वाहतूक करणारे 233 वाहने जप्त करण्यात आली असून 5 हजार543 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.