ETV Bharat / state

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात २ पुरोहितांमध्ये मारहाण

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दोन पुरोहितांमध्ये मारहाण... मंदिरात भाविकांसमोरच एकमेकांना वाहिली शिव्यांची लाखोली.... विश्वस्तांनी दिले चौकशीअंती कारवाईचे आदेश..

२ पुरोहितांमध्ये मारहाण
author img

By

Published : Mar 18, 2019, 9:55 AM IST

नाशिक - बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात २ पुरोहितांमध्ये राडा झाल्याचे दृश्य भाविकांना पाहायला मिळाले. रविवारी सकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. हे पुरोहित केवळ मारहाणीवर थांबले नाहीत, तर त्यांनी अर्वाच्य शिवीगाळही केली.

२ पुरोहितांमध्ये मारहाण

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातले एक मोठे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची नेहमीच प्रचंड गर्दी असते. दरम्यान, रविवारी सकाळी अचानकच येथील २ पुरोहितांमध्ये मारहाण सुरू झाली. ते दोन्हीही पुरोहित एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळ करू लागले. तर एका पुरोहिताने चक्क दुसऱ्या पुरोहिताला कानशिलात लगावल्याचेही दृश्य भाविकांना पाहायला मिळाले. नेहमी देवाची पूजा अर्चा करणाऱ्या या पुरोहितांचा हा प्रकार पाहून मंदिरातील भाविकही आवाक झाले आणि काहींनी तर या घटनेचा निषेधही केला.

त्र्यंबकेश्वर हे अनेकांचे श्रद्धास्थान असल्याने संपूर्ण भारतातून अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मात्र, पुरोहितांमध्येच मारहाण होण्याचा प्रकार सर्वासमोर घडल्याने त्र्यंबकेश्वरमधील नागरिकांनी या घटनेचा निषेध केला आहे. पुरोहितांच्या या कृत्याने पुरोहित संघाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळाने या घटनेची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

घडलेला प्रकार लज्जास्पद-

घडलेल्या प्रकारावर मंदिर प्रशासन कठोर कारवाई संबंधित पुरोहितावर करण्यात येईल हा जो प्रकार आज त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात झालेला आहे झालेला आहे तो लज्जास्पद आहे परोहितांनी नेहमी समाजा पुढे चागल्या विचाराचा आदर्श ठेवला आहे, असे प्रशांत गायधनी मंदिर प्रशासन संद्स आणि परोहित मंडळ अध्यक्ष यानी दुजोरा दिला.

Intro:नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दोन पुरोहितांमध्ये मारहाण ..आज सकाळीच्या सुमारास हा धंक्कादायक प्रकार घडला परोहितांनी निस्ती मारहाण करून थांबले नही घाणरेडी शिविगाळ केली गेली
त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे महाराष्ट्रातले एक मोठे श्रद्धास्थान असून भाविकांची प्रचंड गर्दी त्र्यंबकेश्वर मंदिरात असते प्रांतस्थ पुजारी स्थानिक पुजारी रांची यांचा अनेक दिवसापासून पूजा विधि या कारणाने वाद होत आहे

Body:संपूर्ण भारतातून अनेक भाविक मंदिराचे दर्शन घेण्यासाठी त्रंबकेश्वर मध्ये येतात असा प्रकार त्यांच्यासमोर घडल्याने त्रंबकेश्वर मधील सर्व नागरिक याचा निषेध करत आहे सर्व नागरिक पुरोहितांचा आदर व सन्मान करतात मात्र अशा घटनेने पुरोहित संघाची प्रतिमा मलीन झाली आहे तरी विश्वस्त मंडळ या घटनेची सखोल चौकशी करत कायदेशीर कारवाई करनार आहे सदरच्या घटने मुळे त्र्यंबकेश्वर मध्ये तनावाचे वातावरण होते

Conclusion:घडलेल्या प्रकारावर मंदिर प्रशासन कठोर कारवाई संबंधित पुरोहितावर करण्यात येईल हा जो प्रकार आज त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात झालेला आहे झालेला आहे तो लज्जास्पद आहे परोहितांनी नेहमी समाजा पुढे चागल्या विचाराचा आदर्श ठेवला आहे असे प्रशांत गायधनी मंदिर प्रशासन संद्स आणि परोहित मंडळ अध्यक्ष यानी दुजोरा दिला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.