ETV Bharat / state

संतापजनक... सहा वर्षीय बालिकेवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार; नाशिकमधील प्रकार - dindori police

रविवारी मोहाडी येथे आई-वडील घरी नसताना सहा वर्षीय मुलगी घरात खेळत होती. त्या मुलीच्या घरासमोर असणारा एका १३ वर्षाय अल्पवयीन मुळाने खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलवून तिच्यावर बलात्कार केला.

dindori police station
दिंडोरी पोलीस ठाणे
author img

By

Published : Jan 20, 2020, 5:04 PM IST

नाशिक - येथील एका सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे ही घटना घडली.

रविवारी मोहाडी येथे आई-वडील घरी नसताना सहा वर्षीय मुलगी घरात खेळत होती. त्या मुलीच्या घरासमोर असणारा एका १३ वर्षाय अल्पवयीन मुळाने खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलवून तिच्यावर बलात्कार केला. सायकांळी बालिकेचे आई-वडील घरी आल्यानंतर जेव्हा त्या मुलीला त्रास होऊ लागला. यानंतर पालकांनी चौकशी केल्यानंतर पीडितेने घडलेला प्रसंग सांगितला.

हेही वाचा - शिक्षकाने केली बदनामी.. विवाहित प्रियकरासह अल्पवयीन प्रेयसीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

यानंतर पीडितेच्या कुटूंबाने दिंडोरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संबंधीत अल्पवयीन मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानुसार संबधित मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, सहाय्यक उपनिरीक्षक अरुण आव्हाड, आदी करत आहेत.

Intro:नाशिक - दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे एका सहावर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .Body:पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहीती अशी की रविवारी मोहाडी येथे आईवडील घरी नसतांना सहा वर्षीय मुलगी घरात खेळत होती . त्या मुलीच्या घरासमोर असणारा एका १३ वर्षाय अल्पवयीन मुळाने खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलवून तिच्यावर बलात्कार केला . सायकांळी बालीकेचे आईवडील घरी आल्यानंतर जेव्हा त्या मुलीला रक्तस्त्राव होवू लागला त्यावेळेस मुलीच्या आईने विचारले असता तिने घडलेला प्रसंग सांगीतला .
Conclusion:सदर घटनेचा माहीती मिळताच सदर कुटूंबाने दिंडोरी पोलीस स्टेशनला धाव घेतली व संबंधीत अल्पवयीन मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली . त्या नुसार रात्री उशिरापर्यत दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये संबधित मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हान,सहाय्यक उपनिरीक्षक अरुण आव्हाड , आदी पुढील तपास करित आहेत .
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.