ETV Bharat / state

मनसे अन् राष्ट्रवादीचं ठरलं? नाशिकमध्ये चर्चेला उधाण - nashik assembly contituency

राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी बंद दाराआड राष्ट्रवादी आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली.

मनसे आणि राष्ट्रवादीचं ठरल?
author img

By

Published : Oct 14, 2019, 9:49 AM IST

नाशिक - येथील पूर्व मतदार संघात मनसेच्या अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली. राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी बंद दाराआड राष्ट्रवादी आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामुळे मुर्तडक राष्ट्रवादीला साथ देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा- शिरुर शहरातून भाजप अध्यक्ष अमित शाहंची रॅली

दरम्यान, राज ठाकरेंची नाशिकच्या डोंगरे वस्ती मैदानावर जाहीर सभा होणार आहे. यासभेनंतर खरे काय ते समोर येईल. मात्र, या बैठकीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Intro:नाशिक पूर्व मतदार संघात मनसेच्या अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली होती मुर्तडक राष्ट्रवादीला साथ देतील अशी चर्चा रंगलेली असतानाच आज दुपारी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी बद दाराआड राष्ट्रवादी आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली जवळपास अर्धा तास चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली असून कोथरूड पॅटर्न नाशिकमध्ये राबविण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली Body:दरम्यान आजच्या या बैठकीमुळे अशोक मुर्तडक यांचा पूर्व चे उमेदवार बाळासाहेब सानप यांचा यांना पाठिंबा मिळणार असल्याच्या चर्चा वर जणू पूर्णविराम मिळाला आहे दोनच दिवसांवर दिवसांनी राज ठाकरेंची नाशिकच्या डोंगरे वस्ती मैदानावर जाहीर सभा होणार असून आज झालेल्या बैठकीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहेConclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.