ETV Bharat / state

VIDEO : राज ठाकरें संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला मनसैनिकांची मारहाण

मनसे कार्यकर्त्यांची शहरातील एका तरुणाला मारहाण....मनसे अध्यक्ष राज ठाकरें संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणातून दिला चोप.... कुणाल फालक असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव...

author img

By

Published : Mar 2, 2019, 7:58 PM IST

मनसे कार्यकर्त्यांची मारहाण

नाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना शहरात घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनसैनिकांची मारहाण

कुणाल फालक असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. कुणालने काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी कुणालला आज मारहाण केली आहे.

Intro:Body:

mns , nashik, facebook , post,bets, youth, kunal, crime, raj thackeray,

for BULLETIN

मनसे कार्यकर्त्यांची शहरातील एका तरुणाला  मारहाण....मनसे अध्यक्ष राज ठाकरें संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणातून दिला चोप.... कुणाल फालक असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव...

नाशिक न्यूज फ्लॅश

VIDEO : राज ठाकरे संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला मनसैनिकांनी चोपले

नाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना शहरात घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कुणाल फालक असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. कुणालने काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी कुणालला आज मारहाण केली आहे.

CCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCCXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXCV

 युवकाला चोप

- राज ठाकरे यांचा संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट फेसबुक वर लिहिल्यानं एका युवकाला चोप

- मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली मारहाण

- कुणाल फालक या युवकाला केली मारहाण

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.