ETV Bharat / state

Minor Girl Raped : आश्रमशाळेत पॉर्न व्हिडिओ दाखवून बलात्कार; पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल - Minor Girl Raped

श्रमशाळेत अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात 14 वर्षाच्या शाळकरी मुलीवर आश्रमाच्या संचालकाकडून बलात्कार ( Gyandeep Gurukul Aadhar Ashram rape ) करण्यात आला आहे. या प्रकरणी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम ( case has been filed under POSCO ) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ( Atrocity ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

rape
बलात्कार
author img

By

Published : Nov 24, 2022, 9:40 PM IST

नाशिक - शहरातील म्हसरूळ शिवारातील ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात 14 वर्षाच्या शाळकरी मुलीवर आश्रमाच्या संचालकाकडून बलात्कार ( Gyandeep Gurukul Aadhar Ashram rape ) केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे यास अटक केली आहे.

अश्लील व्हिडिओ दाखवून बलात्कार - नाशिक शहरात काही खाजगी बेकायदेशीर आश्रम वस्तीगृहांमध्ये गैरप्रकार वारंवार समोर येत आहे. असाच एक संतापजनक प्रकार समोर आहे. म्हसरूळ शिवारातील द किंग फाउंडेशन ( The King Foundation ) नावाच्या संस्थेकडून चालवले जाणारे ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात ( Gyandeep Gurukul Aadhaar Ashram ) एका अल्पवयीन मुलीवर महिनाभरापूर्वी बलात्कार झाला आहे. आश्रमातील संचालक संशयित हर्षल मोरे याने पीडित अल्पवयीन मुलीला बळजबरीने इमारतीच्या पार्किंग मधील पत्र्याच्या खोलीत बोलून बलात्कार केला. हात पाय दाबून देण्याच्या बहाण्याने तिला अश्लील व्हिडिओ ( obscene videos )दाखवण्यात आले होते.

13 ऑक्टोबर रोजी घडली घटना - पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित हर्षल मोरे याने 13 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास पीडितेला पार्किंगमधील पत्र्याच्या खोलीत बोलवले. खोलील आरोपीने पीडीतेला मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी तिने नकार दिला असता तिला होस्टेलमधून काढून टाकण्याची धमकी दिली. पीडिता अदिवाशी भागातील रहिवाशी आहे.

पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल - या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पीडित मुलीला विश्वासात घेतले, असता तिने अत्याचार बाबत माहिती दिली. तिने दिलेल्या फिर्यादीवरून हर्षल विरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम ( case has been filed under POSCO ) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ( Atrocity ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.