ETV Bharat / state

LIVE नाशिक मराठा क्रांती मूक आंदोलन : समाजाला दिशा देणं ही छत्रपती घराण्याची जबाबदारी - संभाजीराजे छत्रपती

author img

By

Published : Jun 21, 2021, 11:52 AM IST

Updated : Jun 21, 2021, 2:02 PM IST

Maratha andolan Nashik
नाशिक मराठा क्रांती मोर्चा मुक आंदोलन

13:58 June 21

संभाजीराजे छत्रपती - 

- समाजाला न्याय देण्यासाठी आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांचं स्वागत

- आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी 58 मोर्चे काढले

- छत्रपती शिवाजी महाराज, शाहूमहाराज यांनी वंचितांना प्रवाहात आणलं

- आज मराठा समाज वंचित झाला आहे

- काय चूक आहे मराठा समाजाची ?

- 2 मिनिटं लागतात, वातावरण गढूळ करायला

- मात्र,समाजाला दिशा देणं ही छत्रपती घराण्याची जबाबदारी

- लोकप्रतिनिधिनींनी जबाबदारी घ्यावी ही आमची भूमिका

- मी मराठ्यांचं नेतृत्व करत नाही, शिवाजी महाराजांची सर्व समाजाला एकत्रित करण्याची भूमिका मांडतोय

- राज्य सरकारने हातातील गोष्टी मार्गी लावाव्या

- मागण्या मार्गी लावा, आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात करण्याची आम्हाला हौस नाही

- पूढील आंदोलनाची दिशा आज ठरणार

- शाहू महारारांचं नाशिकवर प्रेम होतं

13:58 June 21

हेमंत गोडसे (खासदार, शिवसेना) -  

- शेतकरी मराठा समाज अल्पभूधारक झाला आहे

- उपासमार आणी शिक्षणात मागे अशी आहे परिस्थिती

- आरक्षण मिळालं तर समाज पुन्हा उभा राहू शकतो

- राज्याला अधिकार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले

- राज्य सरकारनं 342 अ मध्ये दुरुस्ती करून केंद्राकडे पाठवाव्यात

- संसदेत आम्ही सर्व खासदार पाठिंबा देऊ

- सारथीची व्याप्ती वाढली, महामंडळाला निधी मिळाला तर गरजू समाजाला फायदा होऊ शकतो

- मुख्यमंत्री हे करतील हा विश्वास

12:07 June 21

माणिकराव कोकाटे (आमदार राष्ट्रवादी) -  

- या विषयावर खूप चर्चा झाली

- आता बोलण्यासारखं काही नाही

- मात्र, संभाजीराजे यांनी ठोस दिशा दिली

- 11 कलमी कार्यक्रमासाठी सर्व लोकप्रतिनिधी यांनी एक यावं

- 338 ब चा प्रस्ताव राष्ट्रपतींना पाठवण्यासाठी राज्य सरकारवर दबाव तयार करू

12:06 June 21

सीमा हिरे (भाजप आमदार) -  

- मराठा मोर्चांनी, राज्यात भगवं वादळ तयार केलं

- आरक्षण नसल्यानं मराठा समाजाला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतंय

- आरक्षण नाकारल्यानंतर तातडीनं मुख्यमंत्र्यांना तोडगा काढण्यासाठी साकडं घातलं

- सरकारने निधी दिला नाही तरी आपण निधी गोळा करून वसतिगृह बांधू

12:02 June 21

नरेंद्र दराडे (विधानपरिषद सदस्य) -  

- आपल्या 11 मागण्यांतील काही मागण्या आपल्या मंजूर झाल्या

- विधानपरिषदेत या प्रश्नाला माझा पाठिंबा

- कोणत्याही आरक्षणाला धक्का न देण्याचा आपल्या भूमिकेचं स्वागत

12:02 June 21

नरहरी झिरवळ (विधानसभा उपसभापती) -  

- मराठा आरक्षण लढ्याला दिशा मिळावी याकरिता सगळ्यांचे प्रयत्न

- येत्या अधिवेशनात माझा पूर्ण सहकार्याचा प्रयत्न

- राजे आवाज द्या, कायम तुमच्यासोबत

12:02 June 21

राहुल ढिकले (भाजप आमदार) -  

- आरक्षण नाही मिळालं तर आता संघर्ष अटळ

- पक्षीय जोडे न घालता समाजाबरोबर

- कोपर्डीच्या भगिनीला अद्याप न्याय नाही

- अधिवेशनात हा मुद्दा उचलणार

- छत्रपती संभाजीराजे यांनी सुरू केलेल्या लढ्यातून जो आदेश मिळेल तो पाळणार

12:02 June 21

देवयानी फरांदे (आमदार भाजप) -  

- संभाजीराजेंच्या हाकेला सगळ्यांनी पाठिंबा दिला  

- आरक्षण मागणीला माझा पाठिंबा

- गेल्या राज्यसरकारने मूक मोर्चाची दखल घेतली

- गायकवाड समिती नियुक्त करून अहवाल तयार केला

- उच्च न्यायालयाने तो स्वीकारला आणि इतिहास घडला

- दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात सरकार ते टिकवू शकले नाही

- यातून अनेक प्रश्न निर्माण झाले

- सर्वोच्च न्यायालयात आरक्षण का फेटाळले गेले

- रिट पिटीशन, क्युरेटिव्ह पिटीशन तातडीनं दाखल करायला हवं

- मराठा आणी ओबीसी समाजाचा आरक्षण प्रश्न ऐरणीवर

- आपण एकत्रित लढायला हवं

- राज्य सरकारने सारथी, हॉस्टेल, सन्माननिधी, कोपर्डी भगिनीला न्याय या विषयांना गांभीर्यानं घ्यावे

- येत्या अधिवेशनात आम्ही सर्व आमदार एकमुखाने मागणी करू

- राजकिय आरक्षण रद्द झाल्यानं, ओबीसी समाजातही असंतोष

- आर्थिक निकषांवर तरी राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे

11:49 June 21

ओबीसी आरक्षणावर भुजबळ काय म्हणाले?

- ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करा

- निवडणुका रद्द करण्यासंदर्भात बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या हातात चिट्ठी देऊन केली होती मागणी, भुजबळांचा गौप्यस्फोट  

- निवडणुका पुढे ढकला अथवा इमपेरीकल डाटा द्या, भुजबळांची मागणी

- वडेट्टीवार, पंकजा मुंडे आणि माझीदेखील तीच भूमिका  

- ओबीसींचे प्रश्न सुटावेत यासाठी मुख्यमंत्री पावलं उचलतील, अशी अपेक्षा  

11:41 June 21

 पालकमंत्री छगन भुजबळ काय म्हणाले?

- मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे यात दुमत नाही. पक्षाची भूमिका तीच माझी भूमिका आहे.

- सर्व पक्षांची हीच भूमिका

- कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मिळायला हवं ही माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका

- ओबीसी आक्रोश मोर्चा मराठा आरक्षण विरोधात नाही

- दोघांचं आरक्षण सुप्रीम कोर्टानं नाकारलं

- कोरोनामुळे जनगणना झाली नाही आणि ओबीसी समाज कायद्याच्या कचाट्यात सापडला

- दोन्ही समाजात वितुष्ट करण्याचा काहींचा प्रयत्न हा अयोग्य

- शाहू, फुले, आंबेडकर आमची दैवतं

- संभाजीराजे अत्यंत समंजस

- आपण न भांडता भारत सरकारला साकडं घालू

- कोर्टातील लढ्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची नितांत गरज

- निवडणूक आली की ओबीसी, मराठा विरोधात असा अपप्रचार होतो

- विधानसभेतही मी मराठा आरक्षण विषयाला पाठिंबा दिलाय

- छगन भुजबळ दुष्मन आहे असा अपप्रचार केला जातो

- एकत्र येऊन लढू यात

- आपला लढा व्यवस्थेशी

- चर्चेशिवाय मार्ग नाही

- मला बॅक प्रॉब्लेम म्हणून खुर्चीवर बसलो

11:36 June 21

नाशिक - मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र होऊ लागले आहे. कोल्हापूरमधून सुरू झालेले मूक आंदोलनाचा एक टप्पा नाशिकमध्येही होत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्त्वात हे मूक आंदोलन होत आहे. तर याठिकाणी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळही दाखल झाले आहेत. 

Last Updated : Jun 21, 2021, 2:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.