ETV Bharat / state

नाशकात झाडावर चढला बिबट्या, सात तासांच्या थरार नाट्यानंतर अखेर जेरबंद

शेतकरी हिरामण फसाळे हे शेतात गेले असता त्यांनी बिबट्याला पाहिले. याची माहिती गावातील नागरिकांना दिली. शेतात बिबट्या असल्याची माहिती गावात पसरताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.

नाशिकात सात तासांच्या थरार नाट्य़ानंतर बिबट्या जेरबंद
author img

By

Published : May 3, 2019, 4:38 PM IST

Updated : May 3, 2019, 5:06 PM IST

नाशिक - लाडची गावात बिबट्याने धुमाकूळ घातला. सात तासांच्या नाट्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विबागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. शेतकरी हिरामण फरसाळे यांच्या शेतात बिबट्या आढळला.

बिबट्याने झाडाच्या शेंड्यावर आश्रय घेतला. त्यामुळे वन विभागा्च्या कर्मचाऱ्यांना बिबट्या खाली उतरेपर्यंत वाट पाहावी लागली. काही तासांनी खाली उतरलेला बिबट्या जवळच्या पाणवठ्यावर गेला असताना त्याला ट्रँम्यूलायझिंग गनच्या साह्याने बेशुद्ध करण्यात आले.

शेतकरी हिरामण फसाळे हे शेतात गेले असता त्यांनी बिबट्याला पाहिले. याची माहिती गावातील नागरिकांना दिली. शेतात बिबट्या असल्याची माहिती गावात पसरताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.

नाशिक - लाडची गावात बिबट्याने धुमाकूळ घातला. सात तासांच्या नाट्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विबागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. शेतकरी हिरामण फरसाळे यांच्या शेतात बिबट्या आढळला.

बिबट्याने झाडाच्या शेंड्यावर आश्रय घेतला. त्यामुळे वन विभागा्च्या कर्मचाऱ्यांना बिबट्या खाली उतरेपर्यंत वाट पाहावी लागली. काही तासांनी खाली उतरलेला बिबट्या जवळच्या पाणवठ्यावर गेला असताना त्याला ट्रँम्यूलायझिंग गनच्या साह्याने बेशुद्ध करण्यात आले.

शेतकरी हिरामण फसाळे हे शेतात गेले असता त्यांनी बिबट्याला पाहिले. याची माहिती गावातील नागरिकांना दिली. शेतात बिबट्या असल्याची माहिती गावात पसरताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Intro:नाशिक जवळील लाडची गावातील शेतकरी हिरामण फरसाळे यांच्या शेतात आढळून आलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तब्बल सात तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेय..

Body:एका शेतातून दुसऱ्या शेतात झेप घेत झाडे झुडपे आणि गवतामधून पळणाऱ्या बिबट्याला थेट झाडाच्या शेंड्यावर आश्रय घेतल्याने सर्वांना बिबट्या खाली उतरण्याची वाट पाहावी लागली काही तासांनी खाली उतरलेल्या बिबट्याला जवळच्या पाणवठ्यावर गेला असताना त्याला ट्रँम्यूलायझिंग गनच्या साह्याने बेशुद्ध करण्यात आले नाशिक तालुक्यातील लाडची गावात सदर थरारनाट्य रहिवासीनी काल संध्याकाळच्या सुमारास अनुभवले

Conclusion:गावातील शेतकरी हिरामण फसाळे यांच्या शेतात बिबट्या गवतामध्ये लपुन बसला होता फसाळे रोजच्या कामानिमित्त शेतात गेले असता त्यानी बिबट्याला बघीतले व बिबट्याला पाहत असता त्यांनी तिथून पळ काढत गावातील नागरिकांना सदर घटनेची माहिती दिली शेतात बिबट्या असल्याची माहिती गावात पसरताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती सदर बिबट्याला काल संध्याकाळी सात वाजता पकडण्यात यशं आले..
Last Updated : May 3, 2019, 5:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.