ETV Bharat / state

पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याला पतीस अटक, कारण ऐकून व्हाल थक्क - लखनऊ

पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणाऱ्या पतीला नाशिकच्या सायबर पोलिसांनी लखनऊ येथून अटक केली आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Jan 28, 2020, 3:03 PM IST

नाशिक - पत्नीला अद्दल घडवण्यासाठी पतीकडून पत्नीचेच आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. पीडित महिलेने सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. यानंतर सायबर पोलीस पथकाने पतीला लखनऊमधून अटक केली.

पीडित माहिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित राहणार लखनऊ (उत्तर प्रदेश) त्याच्यासोबत काही दिवसांपूर्वी विवाह झाला होता. काही दिवसांनी घरात किरकोळ कारणावरून वाद होत होते. मात्र, त्याकडे पीडित महिलेने दुर्लक्ष केले. याचा गैरफायदा घेत नको त्या अवस्थेत पतीने मोबाईलमध्ये पीडित पत्नीचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण केले. तसेच किरकोळ कारणावरून पतीने पीडित पत्नीशी वाद घालून आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

हेही वाचा - 'प्रलंबित कामे जलदगतीने करून लोकांच्या समस्यांना न्याय द्या'

पीडित महिलेने सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. या घटनेची गंभीर दखल घेत उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयितांवर सायबर पेट्रोलिंगद्वारे नजर ठेवत अखेर संशयित लखनऊमध्ये असल्याची माहिती मिळाली. लखनऊमध्ये संशयिताला सापळा रचून अटक केली.

हेही वाचा - पहिल्याच दिवशी राज्यातील ११ हजार ४१७ लोकांनी घेतला शिवभोजनाचा लाभ

वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे, संदीप बोडके, राहुल जगझाप, योगेश राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित उच्चशिक्षित असून पत्नीसोबत असे कृत्य का केले याबाबत विचारणा केली असता पत्नीला अद्दल घडवण्यासाठी हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा - 'गुजरातला जाणारे पाणी आडवायला पाहिजे'

Intro:धक्कादायक : पत्नीला अद्दल घडवण्यासाठी पती कडून पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल..

Body:पत्नीला अद्दल घडवण्यासाठी पती कडून पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक घटना नाशिक मध्ये घडली,पत्नीच्या तक्रारीवरून सायबर पोलीस पथकाने पतीला लखनऊ मधून अटक केली..

पीडित माहिलाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित राहणार (लखनऊ उत्तर प्रदेश) त्याच्यासोबत काही दिवसांपूर्वी विवाहा झाला होता,काही दिवसांनी घरात किरकोळ कारणावरून वाद होत असत, मात्र त्याकडे पीडित महिलेनं दुर्लक्ष केलं, याचा गैरफायदा घेत नको त्या अवस्थेत पतीने मोबाईल मध्ये पीडित पत्नीचे फोटो काढून व्हिडीओ चित्रीकरण केलं ,तसेच किरकोळ कारणावरून पतीने पीडित पत्नीशी वाद करून आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले...

पिडीत महिलेनं सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली, ह्या घटनेची गंभीर दखल घेत उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयितांवर सायबर पेट्रोलिंग नजर ठेवत,अखेर संशयित लखनऊमध्ये असल्याची माहिती मिळताच, लखनऊमध्ये संशयिताला सापळा रचून अटक केली ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे,संदीप बोडके,राहुल जगझाप, योगेश राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली,संशयित उच्चशिक्षित असून पत्नीसोबत असे कृत्य का केले याबाबत विचारणा केली असता पत्नीला अद्दल घडवण्यासाठी हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.